जुलै, ऑगस्टपर्यंत कोणत्याही धरणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असू नये, असा केंद्रीय जल आयोगाचा नियम आहे. पण या नियमाचे पालन महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पाटबंधारे विभाग करत नसल्याचे धरणातील पाणीसाठ्यावरून दिसून येत आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने दम घेतल्याने शिराळा तालुक्यात तीन दिवसांपासून उघडीप आहे. मात्र, चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व परिसरात अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. ...