लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे पोर्श अपघात

Pune porsche accident Case

Pune porsche accident, Latest Marathi News

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More
Pune Porsche Accident: आमदार सुनील टिंगरेंची पोलिसांकडून ३ ते ४ तास चौकशी; चौकशीचा अहवाल मात्र गुलदस्त्यात.. - Marathi News | MLA Sunil Tingre interrogated by police for 3 to 4 hours But the inquiry report is in the bouquet.. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Accident: आमदार सुनील टिंगरेंची पोलिसांकडून ३ ते ४ तास चौकशी; चौकशीचा अहवाल मात्र गुलदस्त्यात..

कल्याणीनगर अपघाताप्रकरणी पुणे पोलिसांकडून तब्बल तीन ते चार तास आमदार सुनील टिंगरे यांची चौकशी करण्यात आली ...

बिल्डरच्या मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगून सोडणारे अडकले; कारवाईची शिफारस - Marathi News | Disciplinary action should be taken against 2 members of 'Juvenile Justice Board'; Commissioner's Recommendation in Pershe Car Accident Case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिल्डरच्या मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगून सोडणारे अडकले; कारवाईची शिफारस

एका सदस्याने आरोपीला जामीन मंजूर केल्यानंतर इतराने त्याला पाठिंबा देण्याची गरज नव्हती, ते जामीन आदेश रद्द करू शकले असते ...

एसीपी सुनील तांबे यांची विशेष शाखेत बदली; ललित पाटील, कुरकुंब ड्रग्ज प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली - Marathi News | Transfer of ACP Sunil Tambe to Special Branch Lalit Patil played an important role in the Kurkumb drug case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसीपी सुनील तांबे यांची विशेष शाखेत बदली; ललित पाटील, कुरकुंब ड्रग्ज प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली

गतवर्षी दि. ३ जुलै रोजी तांबे यांनी गुन्हे शाखा १ च्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली होती ...

अन्वयार्थ : दारू ढोसली, कुणाला चिरडले, माझे काय वाकडे होणार? - Marathi News | Anvayarth Artilce on Mumbai Pune Incidents of hit and run case | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ : दारू ढोसली, कुणाला चिरडले, माझे काय वाकडे होणार?

'हिट ॲण्ड रन'च्या किती घटना घडाव्यात? आधीच्या घटनांवरून शहाणे होऊ नये? पैसा, सत्ता आणि मस्तीची किक नवश्रीमंत तरुणाईला कुठे नेणार आहे? ...

७२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी उद्योजक विशाल अग्रवालला न्यायालयीन कोठडी - Marathi News | Entrepreneur Vishal Aggarwal remanded in judicial custody for defrauding 72 flat holders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी उद्योजक विशाल अग्रवालला न्यायालयीन कोठडी

७२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालसह त्याच्या अन्य साथीदारांविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

पोर्शेचालक निबंधात म्हणतो... ‘अपघातानंतर पळून जाऊ नका’; काय लिहिलंय वाचा - Marathi News | Pune Accident: Porsche driver says in essay... 'Don't run away after an accident'; Read what is written | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोर्शेचालक निबंधात म्हणतो... ‘अपघातानंतर पळून जाऊ नका’; काय लिहिलंय वाचा

बाल न्याय मंडळाकडे वाहतूक प्रश्नांवर निबंध दिला लिहून, पुणे पोलिसांनी या निर्णयावर सत्र न्यायालयात दाद मागितल्यानंतर मुलाचा जामीन रद्द करून त्याला बाल न्याय मंडळाने बालसुधारगृहात ठेवण्याचा आदेश दिला ...

Pune Porsche case: अल्पवयीन मुलाचा ३०० शब्दांचा निबंध कोर्टासमोर सादर, RTO सोबतही करणार काम - Marathi News | 300 word essay of minor submitted before the court, will also work with RTO | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलाचा ३०० शब्दांचा निबंध कोर्टासमोर सादर, RTO सोबतही करणार काम

या शिक्षेनंतर माध्यमांमध्ये हे प्रकरण चांगलेच गाजले. बाल न्याय मंडळाच्या या निणर्यामुळे पुणे पोलिसांचीही मोठी नाचक्की झाली होती... ...

जीवे मारण्याची धमकी देऊन दीड कोटीचा गंडा; विशाल अग्रवालला पोलिस कोठडी - Marathi News | Extortion of one and a half crores by threatening to kill; Vishal Agarwal in police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवे मारण्याची धमकी देऊन दीड कोटीचा गंडा; विशाल अग्रवालला पोलिस कोठडी

या गुन्ह्यात न्यायालयाने विशाल अग्रवालची रवानगी पोलिस कोठडीत केली... ...