लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

राज्यात १० दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज; या जिल्ह्यांत अधिक प्रभाव? - Marathi News | Heavy to very heavy rains forecast for 10 days in state; this districts will be most affected? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात १० दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज; या जिल्ह्यांत अधिक प्रभाव?

avkali paus maharashtra कर्नाटक लगतच्या समुद्रात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून हवामानात लक्षणीय बदल होणार आहेत. ...

Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित - Marathi News | Rain update: Heavy rain in Satara! Strong presence of rain, power supply disrupted in the city | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात धडामधूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित

Satara Weather Update: सोमवारी सकाळपासूनच पाऊस होत होता. सातारा शहर आणि परिसरातही पहाटेपासून पावसाला सुरूवात झाली. ...

Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू - Marathi News | Lightning strikes three hardworking friends who were waiting under a tree due to rain; two die | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू

जालना जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वीज कोसळून दोघांचा मृत्यू; काम संपवून घरी परतत असताना पाऊस लागल्याने तिघांनी झाडाचा आसरा घेतला ...

पावसाळी कामांसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा; मुरलीधर मोहोळ यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना - Marathi News | Fix responsibility on officials for monsoon works Muralidhar Mohol's instructions to the municipal administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाळी कामांसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा; मुरलीधर मोहोळ यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना

यंदा पावसाळ्यामध्ये कोणत्याही भागात पाणी शिरू नये, यासाठी आवश्यक ती काळजी घ्या, त्याप्रमाणे अहवाल तयार करा ...

भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले... - Marathi News | Groundnuts were taken to the market and washed away due to rain; Union Agriculture Minister directly calls a farmer in Maharashtra; said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यात एक शेतकरी भर पावसात वाहून जाणारा शेतमाल वाचवण्याचा प्रयत्न करत होता. या व्हिडीओची दखल केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतली.  ...

छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा मंडळात अतिवृष्टी, उर्वरित शहरात जोरदार पाऊस ! - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar hit by unseasonal rain; Heavy rain in Chikalthana mandal, heavy rain in the rest of the city! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा मंडळात अतिवृष्टी, उर्वरित शहरात जोरदार पाऊस !

जुना मोंढा भागातील रविवारच्या आठवडी बाजारात ग्राहक व व्यापाऱ्यांची एकच त्रेधा उडाली. चिखलातच बाजार भरला होता. ...

यंदा तरी आंबा फळपीक विम्यासाठी ट्रिगर लागू होणार का? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Will the trigger for mango crop insurance be implemented this year? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा तरी आंबा फळपीक विम्यासाठी ट्रिगर लागू होणार का? जाणून घ्या सविस्तर

amba fal pk vima हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना राबविण्यात येते. कोकणात आंबा, काजू या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. ...

डोळ्यांदेखत शेंगा गेल्या वाहून, वाशिमच्या शेतकऱ्याला कृषिमंत्र्याचा फोन - Marathi News | Latest News Pulses washed away due to rain Agriculture Minister called the farmer of Washim | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डोळ्यांदेखत शेंगा गेल्या वाहून, वाशिमच्या शेतकऱ्याला कृषिमंत्र्याचा फोन

Agriculture News : अवकाळी पावसादरम्यान एका शेतकऱ्याचा शेतमाल वाहून जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ...