लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर्वा शिंदे

पूर्वा शिंदे

Purva shinde, Latest Marathi News

अजिंक्य आणि शीतली यांना त्रास देणारी जयडी हे खलनायिकेचे पात्र पूर्वा शिंदे या अभिनेत्रीने अतिशय उत्तम रित्या वठवले होते. तिचे हेच काम प्रेक्षकांनीही उचलून धरले. पूर्वा शिंदे तिच्या चाहत्यांची अतिशय फेव्हरेट आहे .मालिकेत तिने साकारलेली जयडीलाही रसिकांची तुफान पसंती मिळाली आहे.
Read More
'लागीरं झालं जी' फेम 'जयडी'ला ओळखलंत का? बोल्ड Photos ने वेधलं लक्ष; आता होतेय ट्रोल - Marathi News | marathi actress Purva Shinde Bold photoshoot netizens trolled her over such photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'लागीरं झालं जी' फेम 'जयडी'ला ओळखलंत का? बोल्ड Photos ने वेधलं लक्ष; आता होतेय ट्रोल

'जयडी' म्हणजेच पूर्वा शिंदे दिवसेंदिवस भलतीच बोल्ड होत आहे. ...

'लागिरं झालं जी'मधील 'जयडी' दिवसेंदिवस होत चाललीय बोल्ड, पाहा तिचे फोटो - Marathi News | 'Jaydi' Aka Purva Shinde from 'Lagir Jhala Ji' is getting bolder day by day, see her photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'लागिरं झालं जी'मधील 'जयडी' दिवसेंदिवस होत चाललीय बोल्ड, पाहा तिचे फोटो

Purva Shinde : अभिनेत्री पूर्वा शिंदे हिने नुकतेच बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. ...

जयडीचा जबरदस्त लूक; 'पारु' फेम पूर्वा शिंदेचं हटके फोटोशूट - Marathi News | marathi actress purva shinde share photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जयडीचा जबरदस्त लूक; 'पारु' फेम पूर्वा शिंदेचं हटके फोटोशूट

Purva shinde: सध्या पूर्वा झी मराठीवरील 'पारू' या मालिकेत दिशा ही भूमिका साकारत आहे. ...

Video : कातिल अदा अन्...; 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्रीची ठसकेबाज लावणी - Marathi News | lagir zal ji fame purva shinde kata kirr lavani song released watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : कातिल अदा अन्...; 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्रीची ठसकेबाज लावणी

'काटा किर्र' या गाण्याला पूर्वाच्या बहारदार नृत्याने रंगत आली आहे. या गाण्यातील तिची ठसकेबाज लावणी, कातिल अदा आणि हॉट अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.  ...

"पाण्यात आग लावलीस", 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्रीचा स्विमिंगपूलमधील बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते घायाळ - Marathi News | marathi actress purva shinde hot video in swimming pool goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पाण्यात आग लावलीस", 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्रीचा स्विमिंगपूलमधील बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते घायाळ

मराठमोळ्या अभिनेत्रीचा स्विमिंगपूलमधील व्हिडिओ व्हायरल, बोल्डनेसची होतेय चर्चा ...

'बलात्कार संस्कृती' म्हणजे काय? टॉक शोमध्ये प्राजक्ता माळी करणार भाष्य - Marathi News | marathi actress prajakta mali and purva shinde new talk show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बलात्कार संस्कृती' म्हणजे काय? टॉक शोमध्ये प्राजक्ता माळी करणार भाष्य

Prajakta mali: बलात्कार संस्कृती हे शब्द उच्चरायला विचित्र वाटतील कारण संस्कृती सामान्यतः पवित्र आणि सकारात्मक संदर्भात पाहिली जाते. ...

'जयडी'इतकीच सुंदर दिसते तिची सख्खी बहीण; पाहा पूर्वा शिंदेच्या बहिणीचे ग्लॅमरस फोटो - Marathi News | marathi tv serial Lagir Jhala Ji fame jaydi aka purva shinde sister photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जयडी'इतकीच सुंदर दिसते तिची सख्खी बहीण; पाहा पूर्वा शिंदेच्या बहिणीचे ग्लॅमरस फोटो

Purva shinde sister: मानसी खऱ्या आयुष्यात जरी ग्लॅमरस असली तरीदेखील प्रसारमाध्यमांपासून ती दूर राहण्याचा प्रयत्न करते. ...

कोणती मराठी अभिनेत्री आहे उत्कृष्ट डांसर? Which Marathi Actress Is Best Dancer? Lokmat Filmy - Marathi News | Which Marathi actress is the best dancer? Which Marathi Actress Is Best Dancer? Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :कोणती मराठी अभिनेत्री आहे उत्कृष्ट डांसर? Which Marathi Actress Is Best Dancer? Lokmat Filmy

...