लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर्वा शिंदे

पूर्वा शिंदे, मराठी बातम्या

Purva shinde, Latest Marathi News

अजिंक्य आणि शीतली यांना त्रास देणारी जयडी हे खलनायिकेचे पात्र पूर्वा शिंदे या अभिनेत्रीने अतिशय उत्तम रित्या वठवले होते. तिचे हेच काम प्रेक्षकांनीही उचलून धरले. पूर्वा शिंदे तिच्या चाहत्यांची अतिशय फेव्हरेट आहे .मालिकेत तिने साकारलेली जयडीलाही रसिकांची तुफान पसंती मिळाली आहे.
Read More
Video : कातिल अदा अन्...; 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्रीची ठसकेबाज लावणी - Marathi News | lagir zal ji fame purva shinde kata kirr lavani song released watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : कातिल अदा अन्...; 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्रीची ठसकेबाज लावणी

'काटा किर्र' या गाण्याला पूर्वाच्या बहारदार नृत्याने रंगत आली आहे. या गाण्यातील तिची ठसकेबाज लावणी, कातिल अदा आणि हॉट अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.  ...

"पाण्यात आग लावलीस", 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्रीचा स्विमिंगपूलमधील बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते घायाळ - Marathi News | marathi actress purva shinde hot video in swimming pool goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पाण्यात आग लावलीस", 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्रीचा स्विमिंगपूलमधील बोल्ड व्हिडिओ पाहून चाहते घायाळ

मराठमोळ्या अभिनेत्रीचा स्विमिंगपूलमधील व्हिडिओ व्हायरल, बोल्डनेसची होतेय चर्चा ...

'बलात्कार संस्कृती' म्हणजे काय? टॉक शोमध्ये प्राजक्ता माळी करणार भाष्य - Marathi News | marathi actress prajakta mali and purva shinde new talk show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बलात्कार संस्कृती' म्हणजे काय? टॉक शोमध्ये प्राजक्ता माळी करणार भाष्य

Prajakta mali: बलात्कार संस्कृती हे शब्द उच्चरायला विचित्र वाटतील कारण संस्कृती सामान्यतः पवित्र आणि सकारात्मक संदर्भात पाहिली जाते. ...

जयडी उर्फ पूर्वा शिंदे लवकरच येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या भूमिकेत - Marathi News | Jaydi alias Purva Shinde is coming soon to meet the audience, in a new role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जयडी उर्फ पूर्वा शिंदे लवकरच येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या भूमिकेत

जयडी म्हणजेच अभिनेत्री पूर्वा शिंदे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. ...

बॉलिवूडच्या "साकी साकी " गाण्यावर पूर्वाने केली मराठमोळी लावणी ! - Marathi News | Purva Shinde Lavani Dance In Bollywood Style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या "साकी साकी " गाण्यावर पूर्वाने केली मराठमोळी लावणी !

तिचा पेहराव , तिचे हावभाव ही लावणी सादर करतानाचा तिचा ऍटिट्यूड हा कमालीचा होता. एक मराठी मुलगी लावणी करताना किती सुंदर दिसू शकते हे याचा प्रत्त्यय प्रेक्षकांना नक्कीच आला असेल . ...

'लागीर झालं जी' मालिकेतील जयडीचा झाला मेकओव्हर, या शोमध्ये लावणार ठुमके - Marathi News | Lagir Jhala Ji Jaydi Aka Purva Shinde Rocking Makeover | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लागीर झालं जी' मालिकेतील जयडीचा झाला मेकओव्हर, या शोमध्ये लावणार ठुमके

या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अद्वैत दादरकर असून हिरकणी फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य या सेलिब्रिटी डान्सिंग रिऍलिटी शोचे परीक्षण करणार आहेत. ...