लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

Corona virus : महापालिकेचे 'कोविड केअर सेंटर' कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी आशेचा किरण - Marathi News | Corona virus : Municipal Covid Care Center is a ray of hope for Corona positive patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : महापालिकेचे 'कोविड केअर सेंटर' कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी आशेचा किरण

समाजातील तळागाळातील व्यक्तीलाही कोरोना संसर्ग झाल्यास, उच्चप्रतीची सेवा मिळावी यासाठी पुणे महापालिकेचे ३२ ‘कोविड केअर सेंटर’ शहरात कार्यरत आहेत ...

वन उद्यानासाठी निधी तर तळजाई टेकडीवरील ऑक्सिजन पार्कचा चेंडू पालिकेच्या कोर्टात - Marathi News | Funds for the forest park, while the oxygen park decision in the municipal court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वन उद्यानासाठी निधी तर तळजाई टेकडीवरील ऑक्सिजन पार्कचा चेंडू पालिकेच्या कोर्टात

अजित पवारांकडून आबा बागुल यांना झटका ...

Corona virus : पुणे महापालिका कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी उचलणार ५० टक्के भार : महापौर - Marathi News | Corona virus : Pune Municipal Corporation to bear 50 percent bill paid of corona victims treatment : Mayor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे महापालिका कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी उचलणार ५० टक्के भार : महापौर

महापालिकेला दरमहा साधारणत: २५ कोटी रूपये अतिरिक्त खर्च येणार ...

Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसात 1हजार 199 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ,एकूण संख्या 26 हजारांवर - Marathi News | Corona virus : Increase of 1 thousand 199 coronavirus patients in one day in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसात 1हजार 199 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ,एकूण संख्या 26 हजारांवर

पुणे शहरात बरे झालेल्यांची संख्या 12 हजारांवर ...

‘मी तुम्हाला एकदाच सांगतोय...नाही तर परिणाम भोगावे लागतील': उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | ‘I am telling you once ... otherwise you will have to suffer the consequences’: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मी तुम्हाला एकदाच सांगतोय...नाही तर परिणाम भोगावे लागतील': उपमुख्यमंत्री अजित पवार

लॉकडाऊन शिथील झाले म्हणजे यंत्रणेची जबाबदारी संपली असे होत नाही.. ...

Corona virus:संतापजनक! पुण्यात 'कोरोना वॉरियर्स'च्या जेवणात निघाले झुरळ, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | Corona virus : Shocking! Cockroaches at Corona Warriors' dinner in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus:संतापजनक! पुण्यात 'कोरोना वॉरियर्स'च्या जेवणात निघाले झुरळ, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

कोरोनाची ड़्युटी असल्याने त्यांची जेवणाची व्यवस्था रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे. ...

Corona virus : अबब! पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात सर्वाधिक ९३७ कोरोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या १९ हजार ४२ - Marathi News | Corona virus : Highest increase of 937 corona patients during the day on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : अबब! पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात सर्वाधिक ९३७ कोरोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या १९ हजार ४२

विविध रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपैकी ३४४ जण अत्यवस्थ ...

Corona virus : 'होम आयसोलेशन'मधील रूग्णांसाठी ‘टेलिमेडिसीन’,अ‍ॅप्लिकेशन विकसित - Marathi News | Corona virus : ‘Telemedicine’ for patients in ‘Home Isolation’,application developed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : 'होम आयसोलेशन'मधील रूग्णांसाठी ‘टेलिमेडिसीन’,अ‍ॅप्लिकेशन विकसित

पुणे महापालिका हद्दीतील ५०० रुग्णांना आतापर्यंत 'होम आयसोलेशन'मध्ये ठेवले आहे... ...