लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

Devendra Fadnavis: मोदींच्या नेतृत्वात देश पुढे चाललाय, तर महाराष्ट्र सरकार वसुली करण्यात दंग - Marathi News | While the country has moved forward under Modi's leadership, the Maharashtra government is stunned to recover | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Devendra Fadnavis: मोदींच्या नेतृत्वात देश पुढे चाललाय, तर महाराष्ट्र सरकार वसुली करण्यात दंग

देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात महापालिका निवडणूक, विरोधी पक्षांवर टीका, याबाबरोबरच मोदींचे कौतुक अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ...

Devendra Fadnavis: पुणे महापालिकेवर भाजपचा भगवा अन् आरपीआयचा निळा फडकल्याशिवाय राहणार नाही - Marathi News | this election BJP and RPI will be win on pune municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Devendra Fadnavis: पुणे महापालिकेवर भाजपचा भगवा अन् आरपीआयचा निळा फडकल्याशिवाय राहणार नाही

अलीकडे भाजपचा भगवा असं स्पष्टपणे सांगावे लागते. कारण आमचा भगवा असं सांगणारे आजकाल भगव्यासोबत प्रतारणा करत असल्याचा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला आहे ...

दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेला 'तो' प्रवासी पॉझिटिव्ह; कालच केली होती RTPCR चाचणी - Marathi News | 'He' migrant positive from South Africa to Pune; Home quarantine was done yesterday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेला 'तो' प्रवासी पॉझिटिव्ह; कालच केली होती RTPCR चाचणी

ओमायक्रॉन हा नवा विषाणू आहे की नाही हे तपासण्यासाठी 'जीनोम सिक्वेन्सिंग' करावे लागणार ...

Murlidhar Mohol: पुणे शहरातील १ ली ते ७ वी पर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार - Marathi News | Schools from 1st to 4th in Pune city will remain closed till 15th December | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Murlidhar Mohol: पुणे शहरातील १ ली ते ७ वी पर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

पंधरा डिसेंबरनंतर पालक संघटना, प्राचार्य - शिक्षक आणि टास्क फोर्स यांच्याशी चर्चा करून पुशिलं निर्णय घेण्यात येईल ...

Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या 'त्या' प्रवाशाला केले होम क्वारंटाईन - Marathi News | Home quarantine was done for passenger who came to Pune from South Africa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या 'त्या' प्रवाशाला केले होम क्वारंटाईन

प्रवाशाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून, या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यातील विषाणू हा ओमायक्रॉन आहे का यासाठी हा अहवाल प्रयोगशाळेकडे पाठवून त्याचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ केले जाणार ...

Video: पुण्यात MNGL ची लाईन फुटल्याने मोठी आग भडकली; नगरसेविका यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला... - Marathi News | JCB burnt to ashes in Pune fire; Due to the vigilance of the corporator, a big disaster was averted ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात MNGL ची लाईन फुटल्याने मोठी आग भडकली; नगरसेविका यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला...

पुण्यातील बिबेवाडी परिसरामध्ये MNGL ची लाईन JCB ने फुटल्याने मोठी आग भडकली होती  ...

Koregaon-Bhima: पुणे महापालिकेकडून विजय स्तंभाच्या विकासकामासाठी एक कोटींचा निधी मंजूर - Marathi News | Pune Municipal Corporation sanctioned Rs. 1 crore for development work of Vijay Stambha Koregaon-Bhima | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Koregaon-Bhima: पुणे महापालिकेकडून विजय स्तंभाच्या विकासकामासाठी एक कोटींचा निधी मंजूर

एक कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मूलभूत तसेच विकासाची कामे करता येणार आहेत. ...

पुणे जिल्हा परिषदेला मोठा धक्का; महापालिकेत समाविष्ट २३ गावांत बोगस नोकरभरती - Marathi News | Pune Zilla Parishad wrong recruitment in 23 villages included in pmc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा परिषदेला मोठा धक्का; महापालिकेत समाविष्ट २३ गावांत बोगस नोकरभरती

जिल्हा परिषदेने महापालिकेला पाठवलेल्या दस्तांमध्ये ९२६ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र, दस्त पालिकेत समाविष्ट होताच भरतीचा आडका १ हजार १२८ पर्यंत पोहचला. ही अनियमितता आढळल्याने पालिकेने या कर्मचाऱ्यांचे थेट पगार चार महिन्यांपासून गोठवले आहेत ...