लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

मी सीएमसोबत, पण सत्तरीसाठी नोकऱ्या द्या; मंत्री विश्वजीत राणे यांची गर्जना - Marathi News | i am with the cm pramod sawant but give jobs to sattari people said minister vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मी सीएमसोबत, पण सत्तरीसाठी नोकऱ्या द्या; मंत्री विश्वजीत राणे यांची गर्जना

कार्यक्रमात मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री सावंत यांची स्तुती केली. ...

"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले? - Marathi News | Congress leader Vijay Wadettiwar demanded that he would support Uddhav Thackeray, but the Congress would have to be given a Rajya Sabha seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?

Maharashtra MLC Election: कमी संख्याबळ असल्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची अडचण झाली आहे. राज्यसभेची जागा शरद पवारांना दिल्यानंतर, आता विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना देण्याचा मुद्दा समोर आला आहे. ...

नागपूर महापालिकेत काँग्रेसमध्ये संघर्ष; केतन ठाकरे, अतुल कोटेचा हेच झाले स्वीकृत सदस्य - Marathi News | Conflict within Congress in Nagpur Municipal Corporation; Ketan Thackeray, Atul Kotecha become accepted members | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महापालिकेत काँग्रेसमध्ये संघर्ष; केतन ठाकरे, अतुल कोटेचा हेच झाले स्वीकृत सदस्य

काँग्रेसच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून माजी मंत्री आ. डॉ. नितीन राऊत यांनी शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ...

शासकीय कार्यालयात साहेबाच्या खुर्चीवर का असतो पांढरा टॉवेल? अधिकारी-मंत्र्यात त्यावरुनही मोठा वाद - Marathi News | Why is a white towel so important to be placed on the officer’s chair in government offices? A surprising reason behind it... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शासकीय कार्यालयात साहेबाच्या खुर्चीवर का असतो पांढरा टॉवेल? अधिकारी-मंत्र्यात त्यावरुनही मोठा वाद

Why is a white towel so important to be placed on the officer’s chair in government offices? A surprising reason behind it : एक साधा पांढरा टॉवेल जेव्हा सत्ता, प्रतिष्ठा आणि वादाचं कारण ठरतो. ...

Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी - Marathi News | Money Laundering Case: Anil Deshmukh Moves High Court to Stay Framing of Charges; ED Notified for Response | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी

Money Laundering Case: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनी लॉन्डरिंग प्रकरणी विशेष न्यायालयात आरोप निश्चित करण्यास स्थगिती द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...

"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार - Marathi News | "Winning is the only option, otherwise there is no other option.."; Eknath Shinde's Shiv Sena's 'power blueprint' ready | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार

आगामी २२ जिल्हा परिषद आणि २२५ पंचायत समिती निवडणुकांसाठी १२ मंत्र्यांवर २२ जिल्ह्यांची जबाबदारी ...

भाजपला १३ प्रभाग समितीचे अध्यक्षपद, काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक, तुमच्या प्रभागाचा अध्यक्ष कोण? - Marathi News | BJP gets 13 ward committee president posts, Congress and NCP get one each, who is the president of your ward? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपला १३ प्रभाग समितीचे अध्यक्षपद, काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक, तुमच्या प्रभागाचा अध्यक्ष कोण?

महापालिका निवडणुकीनंतर १५ क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना प्रशासनाकडून केली असून १४ ठिकाणी भाजप तर एक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे ...

...अन्यथा खुर्ची खाली करा: विजय सरदेसाई; 'गोंयच्या सायबा'चा अपमान सहन करणार नाही - Marathi News | otherwise leave your chair said vijay sardesai will not tolerate insults from goa Saiba | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...अन्यथा खुर्ची खाली करा: विजय सरदेसाई; 'गोंयच्या सायबा'चा अपमान सहन करणार नाही

मंत्री माविन गुदिन्हो यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करत सरदेसाई यांनी भाजप सरकारवर जोरदार घणाघात केला आहे. ...