लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

नव्या कॅसिनोला दिलेली मंजुरी रद्द करा; 'पणजीकर अगेंस्ट कॅसिनो' संघटनेची मागणी - Marathi News | cancel the approval given to the new casino demand of the organization panjikar against casino | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नव्या कॅसिनोला दिलेली मंजुरी रद्द करा; 'पणजीकर अगेंस्ट कॅसिनो' संघटनेची मागणी

कॅसिनो जहाजाला देण्यात आलेल्या मंजुरीत अनियमितता झाल्याचा आरोप ...

Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे - Marathi News | Opposition parties foiled the plot to break the country, only Maharashtra religion can save the country: Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे

नारी शक्ती वंदन दुरुस्ती विधेयकाच्या आडून देशात फूट पाडण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी रचला गेला होता. मात्र, तो विरोधी पक्षांनी उधळवून लावला. मुख्यमंत्री विरोधकांचे बुरखे फाडणार म्हणतात. पण, आम्ही हिंदू असून, कोणते बुरखे फाडणार आहात? असा सवाल उद्धवसेनेचे ...

Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis: The fight will not stop until 33 percent women are elected: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस

विरोधकांच्या नाकावर टिच्चून लोकसभेत आणि विधानसभेत ३३ टक्के महिला सदस्यांना निवडून देईपर्यंत ही लढाई थांबणार नाही, असा खणखणीत इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विरोधकांना दिला. ...

लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले! - Marathi News | Economic Burden of Expanding Parliament and the Shifting Landscapes of Indian Politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!

खासदारांची संख्या वाढवण्याचे विधेयक मंजूर झाले असते, तर करदात्यांच्या डोक्यावर मोठाच भार आला असता, कसा?- हे घ्या गणित! ...

"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात?  - Marathi News | "Women working in politics, sleeping with leaders..."; Notice issued on Pappu Yadav's statement, MP status in danger? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 

नोटिशीमध्ये, "अशा प्रकारचे घृणास्पद विधान का करण्यात आले? तुमची खासदारकी रद्द करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे शिफारस का करू नये?" अशी विचारणाही आयोगाने केली आहे. आता या नोटिशीला पप्पू यादव काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या विरोधकांचा आता मुखवटा फाडणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | Will now unmask the opponents opposing women's reservation; Chief Minister Fadnavis' attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या विरोधकांचा आता मुखवटा फाडणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल

महाराष्ट्रातून १ कोटी महिलांच्या सह्या विधेयकाच्या बाजूने जमा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले.  ...

तामिळनाडूच्या रिंगणात गुन्हेगार, कुबेरांचाच बोलबाला! १८% उमेदवारांवर फौजदारी खटले - Marathi News | Criminals, Kubera dominate the Tamil Nadu arena! 18% candidates have criminal cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूच्या रिंगणात गुन्हेगार, कुबेरांचाच बोलबाला! १८% उमेदवारांवर फौजदारी खटले

Tamil Nadu Assembly Elections 2026: २५% म्हणजेच दर चौथा उमेदवार ‘कोट्यधीश’; तामिळनाडू निवडणुकीबाबत ‘एडीआर’चा धक्कादायक अहवाल ...

Rahul Gandhi: भाजपनं मणिपूर पेटवून दिलं, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा घणाघात! - Marathi News | Rahul Gandhi: BJP set Manipur on fire, Rahul Gandhi's attack! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपनं मणिपूर पेटवून दिलं, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा घणाघात!

भाजपने देशातील अल्पसंख्याकांना धमकावले, भयभीत केले. मणिपूर पेटवून दिले. परंतु, आपला पक्ष द्वेष पसरू देणार नाही, असे आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या जनतेला दिले. ...