लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

"भारताचा नेपाळ करायची वेळ आली"; सामाजिक कार्यकर्त्याविरुद्ध यवतमाळमध्ये देशद्रोहाचा गुन्हा - Marathi News | Sedition case against social activist in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :"भारताचा नेपाळ करायची वेळ आली"; सामाजिक कार्यकर्त्याविरुद्ध यवतमाळमध्ये देशद्रोहाचा गुन्हा

व्हायरल पोस्टवरून माग काढत पोलिसांची कारवाई ...

दाऊदचा हस्तक 'दानिश'ला हणजूण येथे ठोकल्या बेड्या - Marathi News | dawood henchman danish was shackled at hanjun goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाऊदचा हस्तक 'दानिश'ला हणजूण येथे ठोकल्या बेड्या

मंगळवारी मध्यरात्री मध्यरात्री झालेल्या या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली.  ...

गोव्यात गँगस्टर सापडणे धोकादायक, पण धक्कादायक नव्हे - Marathi News | finding gangsters in goa is dangerous but not shocking | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात गँगस्टर सापडणे धोकादायक, पण धक्कादायक नव्हे

यापूर्वीही अनेक गुन्हेगारांनी घेतला होता राज्यात आश्रय. ...

पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव - Marathi News | gonda husband brutally murders wife spreads news of accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव

नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पतीने आपल्या लहान मुलासमोर आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली. ...

स्वस्तात अमेरिकन डॉलरचा मोह पडेल महागात! - Marathi News | The temptation of a cheap American dollar will turn into an expensive one | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वस्तात अमेरिकन डॉलरचा मोह पडेल महागात!

नवी मुंबई पोलिसांनी मुंब्र्यातील अशा टोळीचा भंडाफोड केला आहे. ...

हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण? - Marathi News | It's over! A fake letter signed by Deputy Chief Minister Ajit Pawar was submitted, a case was registered in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?

माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील एका व्यक्तीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सही-शिक्क्याचे बनावट पत्र तयार केले. ...

Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन - Marathi News | Nilesh Ghaiwal: Gangster Nilesh Ghaiwal is also a 'land mafia'; acquired 58 acres of land in 3 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन

Nilesh Ghaiwal News: गँगस्टर घायवळने स्वतःसह आई-वडील, भाऊ, पत्नी आणि नातेवाईकांच्या नावावर जमिनी घेतल्या आहेत. हे सगळे तीन वर्षात झाले आहे. ...

Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो - Marathi News | Phaltan Doctor: The young doctor sent a photo to Prashant Bankar with a hanging veil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो

Phaltan Doctor News: फलटणमधील डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी प्रशांत बनकरला फोटो पाठवले होते. त्यात शेवटचा फोटो छताला लटकलेल्या ओढणीसह होता.  ...