09:22 AM जळगाव: पिंप्राळा रेल्वे गेट नजीकच्या मालधक्क्यावर तरुणाचा खून; मध्यरात्री दोन वाजता घडली घटना, दोन संशयित ताब्यात
07:46 AM मुंबई: वाशिंद आणि आसनगावदरम्यान मालगाडी बंद पडली; कल्याणहून कसाऱ्याला जाणारी वाहतूक खोळंबली, लोकल सेवा विलंबाने
11:42 PM सिंधुदुर्ग: शिरोडा येथील समुद्रात तरूण बेपत्ता, शोध मोहीम सुरू
11:36 PM६, ६, ६ ; गुजरात टायटन्स फायनलमध्ये; हार्दिक पांड्या-डेव्हिड मिलर भन्नाट भागीदारी
11:20 PM नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून दोन वर्षांसाठी सोयाबीन आणि सूर्यफूलाच्या तेलावरील कस्टम ड्यूटी रद्द
11:19 PMमार्ग आव्हानात्मक आहे, पण...!; MI ने बाकावर बसवून ठेवल्यानंतर सचिन तेंडुलकरचा अर्जुनला सल्ला
10:47 PM घरोघरी मातीच्या चुली!; शुबमन गिलने Live मॅचमध्ये मॅथ्यू वेडसोबत केलं भांडण; Video Viral
10:40 PM अॅट्रॉसिटीच्या गुन्हयात केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी; मध्यवर्ती कारागृहात रवानगी
10:34 PM "...तुमच्यासारख्या बहिणींची आम्हालाही आवश्यकता", अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर!
10:08 PMरियान पराग पुन्हा वादात अडकला, यावेळेस आर अश्विनवर भडकला; Live मॅचमध्ये भलताच गोंधळ, Video
09:45 PMजोस बटलरची चाबूक खेळी!; ३८ चेंडूंत होत्या ३९ धावा, नंतर पुढील १८ चेंडूंत कुटले ५० रन्स, Video
09:28 PM आंध्र प्रदेशात मंत्र्यांच्या घराची जाळपोळ; नव्या जिल्ह्याच्या नावावरून उसळला हिंसाचार
09:25 PMहार्दिक पांड्याचा 'पाय' घसरला, जोस बटलरने गुजरातला धु धु धुतला; १४ चेंडूंत चोपल्या ६० धावा, Video
09:03 PM सिन्नर : मानोरी शिवारात सुमारे 40 ते 45 वर्षाच्या व्यक्तीचा मृतदेह हातपाय बांधून प्लास्टिकच्या गोणीत भरून विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार, घातपाताचा संशय.
08:45 PM चांदवड (नाशिक)-येथील राहुड घाटात दोन कंटेनरच्या झालेल्या अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.