लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

भातोड्याचा लौकीक इतिहासजमा होण्याच्या मार्गावर - Marathi News |  On the way to the gathering of the world of rice | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भातोड्याचा लौकीक इतिहासजमा होण्याच्या मार्गावर

भातक्षेत्रात घट : काही शेतकरी कुटुंबाकडून वारसा जतन ...

दातली बंधाऱ्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी - Marathi News | Officers review the toothbrush | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दातली बंधाऱ्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी

सिन्नर : तालुक्यातील दातली येथील धरणाच्या भरावाला भेगा पडलेल्या ठिकाणी दोन बाय तीन फुटाचे खड्डे खोदून त्यात होणा-या या बदलांची चाचणी घेण्यात येणार आहे. ...

द्राक्ष पिकांना वर्षभर विमा सुरक्षा द्या : राजू शेट्टी - Marathi News |  Provide insurance protection for grape crops year-round: Raju Shetty | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्राक्ष पिकांना वर्षभर विमा सुरक्षा द्या : राजू शेट्टी

ब्राह्मणगांव : द्राक्ष पिकांना वर्षभर विमा सुरक्षा देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे केली. ...

भीषण अपघातात दोन ठार - Marathi News | Two killed in heavy crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भीषण अपघातात दोन ठार

घोटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील अपघातांची मालिका काही केल्या थांबत नाही. दररोज कुठे ना कुठे भिषण किंवा किरकोळ अपघात होतांना दिसतच आहेत. ...

औद्योगिक वसाहतीचे जनक : सूर्यभान गडाख - Marathi News |  The father of industrial settlement: Suryabhan Gadakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औद्योगिक वसाहतीचे जनक : सूर्यभान गडाख

सिन्नरचे माजी आमदार, औद्योगिक वसाहतीचे जनक सूर्यभान गडाख यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा..... ...

विभागीय ज्युडो कराटे स्पर्धेत दिशा भोसले प्रथम - Marathi News |  Direction won first in the Divisional Judo Karate Tournament | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विभागीय ज्युडो कराटे स्पर्धेत दिशा भोसले प्रथम

नांदूरवैद्य : जिल्हास्तरीय क्रि डा स्पर्धेत ज्युडो कराटे क्रि डा प्रकारामध्ये इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील आदर्श कन्या विद्यालयात शिकणारी दिशा तानाजी भोसले हिने विभागीय कराटे क्रि डा स्पर्धेत प्रथम क्र मांक पटकावत नेत्रदीपक कामिगरी केली असून तिची ...

हात, शीर कापलेल्या त्या मृतदेह प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात - Marathi News | Three minors were taken into custody in the case of the hand-cut head | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हात, शीर कापलेल्या त्या मृतदेह प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात

पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पडीत विहिरीत हात व शीर नसलेला मृतदेह ...

कार्तिकी पौर्णिमेनिमित्त आज विविध धार्मिक कार्यक्रम - Marathi News |  Various religious programs today to celebrate Kartikis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कार्तिकी पौर्णिमेनिमित्त आज विविध धार्मिक कार्यक्रम

मंगळवारी आलेल्या कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने साजरी होणारी देवदिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये दीपोत्सव तसेच भगवान कार्तिकेयाच्या जन्मोत्सवानिमित्त नाशकात मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...