भंडारा मार्गावरील कापसी महालगाव परिसरात असलेल्या स्वरुची मसालेच्या पाच मजली क ोल्ड स्टोअरेजला सोमवारी दुपारी १.५० च्या सुमारास लागलेली आग मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सलग ३६ तासापासून आग धुमसत असल्याने कोल्ड स्टोअरेजी इमारत धोकादायक झाली आह ...
पाचपावलीतील राय सोसायटीत सोमवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) छापा घालून हाय प्रोफाईल कुंटणखाना उजेडात आणला. या कुंटणखान्यावर बांगला देशातील दोन आणि छत्तीसगडमधील एक अशा तीन वारांगना देहविक्रय करताना पोलिसांच्या हाती लागल्य ...
नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीला विशेष सत्र न्यायालयाने मंगळवारी १२ वर्षे सश्रम कारावास व ८००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ८० दिवस अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी ...
इंडिगो एअरलाईन्सची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोमवारी मुंबईसाठी नवीन उड्डाण सुरू केले आहे. फ्लाईट क्रमांक ६ ई ५३८९ हे दुपारी ३.३० वाजता नागपुरातून मुंबईकडे रवाना झाले. यात मोठ्या संख्येने प्रवाशांनी प्रवास केला. ...
भंडारा मार्गावरील कापसी महालगाव परिसरात असलेल्या स्वरूची मसालेच्या पाच मजली कोल्ड स्टोअरेजला सोमवारी दुपारी १.५० च्या सुमारास आग लागली. कोल्डस्टोअरेजमध्ये हजारो टन मिरचीचा साठा आहे. आगीमुळे मिरचीचा धूर आजूबाजूच्या परिसरात प ...
शहरातील प्रसिद्ध उद्योजक मनीष मेहता यांनी राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाविरुद्ध वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात १०० कोटी रुपयाचा मानहानी दावा दाखल केला आहे. महामंडळाने विनाकारण विविध फौजदारी व दिवाणी प्रकरणांत गोवल्यामुळे आपली सर्वत्र बदनामी झाली, असे म ...
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या विकास कामांना ब्रेक लागले आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूरसह विदर्भातील सात जागांसाठी गुरुवारी मतदान झाले. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणजेच आचारसंहिता संपण्यासाठी ४० दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...
चैत्र शुद्ध नवमी म्हणजे चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस. असत्यावर सत्याचा विजय मिळवणाऱ्या प्रभू श्रीरामाचा जन्म याच पावन दिवशी झाला. रामजन्माचा हा आनंद साजरा करताना अवघी नागपूरनगरी शनिवारी श्रद्धेच्या अपूर्व सत्संगात न्हाऊन निघाली. श्रद्धेच्या ...