भगवान महावीर स्वामी यांचा २,६१८ वा जन्मकल्याणक महोत्सव बुधवारी शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला. जैन समाजातर्फे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रा, सजवलेले चित्ररथ यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. विविध जैन मंदिरांमध्ये सक ...
गीतरामायणाचे शिल्पकार ग. दी. माडगुळकर व स्वरतीर्थ सुधीर फडके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. या दोघांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी विदर्भातील संस्कार भारतीच्यावतीने गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत गीतरामायण महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत रामेश्वर ...
डॉ. आंबेडकर आर्थिक विषयाचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी मांडलेले आर्थिक विचार आजही प्रासंगिक असल्याचे मत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंटचे प्रा. डॉ. एस.के. कडू यांनी येथे केले. डिक्की विदर्भ रिजनतर्फे डॉ. बाबासाहेब आं ...
भंडारा मार्गावरील कापसी-महालगाव परिसरात असलेल्या सुरुची मसालेच्या पाच मजली कोल्ड स्टोअरेजला सोमवारी दुपारी १.५० च्या सुमारास लागलेली आग बुधवारी तिसऱ्या दिवशीही धुमसत आहे. कोल्ड स्टोअरेजच्या पाचव्या मजल्याला लागलेली आग चौथ्या व तिसऱ्या मजल्यापर्यंत आ ...
भगवान महावीर स्वामी यांचा २,६१८ वा जन्मकल्याणक महोत्सव बुधवार १७ एप्रिल रोजी उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जैन सेवा मंडळातर्फे पर्यावरण रक्षण व प्रदूषणमुक्तीवर जनजागृती करण्यासाठी २४ तीर्थंकरांची भव्य अहिंसा यात्रा काढण्यात येईल. महावीर य ...
एका आदेशाचे पालन झाले नसल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांना फटकारले. ...
उपराजधानीतील एप्रिल महिन्यातील गरमीमुळे अनेकजण उन्हाळ्याच्या सुटीत ‘हिलस्टेशन’कडे धाव घेतात. परंतु मागील २४ तासात नागपूरने भर उन्हाळ्यात पावसाळी वातावरण अनुभवले. आकाशात आलेले ढग, सुटलेला वारा व सकाळी झालेल्या पावसामुळे शहरात थंडावा जाणवत होता. पारादे ...
उपराजधानीत खळबळ उडवून देणा-या वाडीतील शंकर अतुलचंद्र चंपाती (वय ७२) आणि त्यांची पत्नी सीमा (वय ६४) या वृद्ध दाम्पत्याच्या हत्याकांडातील आरोपी प्रियंका ऊर्फ ऐश्वर्या शंकर चंपाती आणि मोहम्मद इकलाक मुस्ताक अहमद (वय २३) या दोघांनी हत्याकांडानंतर लंपास के ...