लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

Nagpur: रेल्वेच्या सुरक्षेसाठी आता ओव्हर ब्रीजवर सोलर कॅमेरे - Marathi News | Now solar cameras on over bridges for railway safety | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: रेल्वेच्या सुरक्षेसाठी आता ओव्हर ब्रीजवर सोलर कॅमेरे

Nagpur News: वरच्या भागातून रेल्वे गाडीची देखरेख करता यावी आणि काही धोका आहे का, ते तपासता यावे म्हणून मध्य रेल्वेने ठिकठिकाणच्या एफओबी (फूट ओव्हर ब्रीज) वर सोलर कॅमेरे लावले आहे. ...

Nagpur: सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह पोट्स, गुन्हा दाखल - Marathi News | Nagpur: Offensive posts on social media against Deputy Chief Minister Devendra Fadnavis, case filed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह पोट्स, गुन्हा दाखल

Nagpur News: ‘एक्स’वर (अगोदरचे ट्वीटर) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या खातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वकिलाने केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Orange Export Subsidy : संत्रा निर्यात सबसिडी निर्यातदारांना नव्हे तर शेतकऱ्यांना द्या, कारण... वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news range export subsidy should be given to farmers instead of exporters, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Orange Export Subsidy : संत्रा निर्यात सबसिडी निर्यातदारांना नव्हे तर शेतकऱ्यांना द्या, कारण... वाचा सविस्तर 

Orange Export Subsidy : सबसिडी निर्यातदारांना देण्याऐवजी नुकसान सहन करणाऱ्या संत्रा उत्पादकांना देणे आवश्यक आहे. ...

अनिल देशमुख सुदृढ, त्यांचा जामीन रद्द करा - Marathi News | Anil Deshmukh is healthy, cancel his bail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल देशमुख सुदृढ, त्यांचा जामीन रद्द करा

परिणय फुके यांनी फुंकले रणशिंग : देशमुखांच्या पोलीस भरती घोटाळ्याचा पेन ड्राईव्ह बाहेर काढणार ...

केवळ मुंबई, पुणे, नागपूर म्हणजेच महाराष्ट्र राज्य आहे काय...? - Marathi News | Is there only Mumbai, Pune, Nagpur i.e. Maharashtra state...? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :केवळ मुंबई, पुणे, नागपूर म्हणजेच महाराष्ट्र राज्य आहे काय...?

Amravati : माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा संतप्त सवाल ...

Nagpur: दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्कींगचा खड्डा २० सप्टेंबरपर्यंत बुजवणार, एनएमआरडीएचे विविध आंबेडकरी संघटनांच्या शिष्टमंडळाला आश्वासन - Marathi News | Nagpur: Underground parking pit at Dikshabhoomi will be filled by September 20, NMRDA assures delegation of various Ambedkari organizations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्कींगचा खड्डा २० सप्टेंबरपर्यंत बुजवणार

Nagpur: दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगसाठी खोदण्यात आलेला खड्डा हा २० सप्टेंबरपर्यंत बुजविण्यात येईल, असे आश्वासन एनएमआरडीएचे आयुक्त संजय मीना यांनी गुरूवारी विविध आंबेडकरी संघटनांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना दिले. ...

Nagpur: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना: गडचिरोलीच्या सोनाली गेडाम पहिल्या लाभार्थी, सहा महिने मिळणार विद्यावेतन - Marathi News | Chief Minister's Youth Work Training Scheme: First beneficiary Sonali Gedam of Gadchiroli will get stipend for six months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना: गडचिरोलीच्या सोनाली गेडाम पहिल्या लाभार्थी

Nagpur: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत राज्यातील पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील सोनाली गेडाम या युवतीला मिळाली आहे. धानोरा येथील सोनाली गेडाम बिएससी व एमएससीआयटी असून त्यांची जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी कार्यालयात डाटा ...

अंबाझरी ओव्हरफ्लाे व्हायला आता ‘मिटरभर’ अंतर - Marathi News | Ambazari is now a meter away from overflying | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंबाझरी ओव्हरफ्लाे व्हायला आता ‘मिटरभर’ अंतर

खालच्या वस्त्यांमधील नागरिकांचा जीव मुठीत : मनपा काेणते उपाय करणार? ...