गांधीसागर तलावाजवळच्या एम्प्रेस सिटी गृह प्रकल्पातील ६३ सदनिका खरेदीदारांनी त्यांचे पैसे १६ टक्के व्याजासह परत मिळविण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात संयुक्त तक्रार दाखल केली आहे. बिल्डरने सहा वर्षे लोटूनही प्रकल्प पूर्ण केला नाही असे तक ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे ६४ वा रेल्वे सप्ताह बिलासपूरमध्ये आयोजित करण्यात आला. सप्ताहात नागपूर विभागाला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्या हस्ते समग्र दक्षता शिल्डसह १४ शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले. ...
सायलेन्सरचा आवाज मोठा करून रहदारी करणाऱ्या आणि फटाक्याचा आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांच्याविरोधात वाहतूक पोलीस विभागाने कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी अशी १०६ वाहने जप्त करण्यात आली, तर ३१० वाहन चालकांच्या हातात चालान दिले. ...
२४ तास नागरिकांच्या सेवेत असलेल्या विशेषत: पोलिसांना ‘बेसिक लाईफ सपोर्ट’चे धडे देण्यात येईल. सोबत सामान्य नागरिकांनाही याचे प्रशिक्षण देण्यात येईल. अचानक हृदय बंद पडणाऱ्यांना जीवनदानाचा हा एक प्रयत्न असेल, अशी माहिती ‘आयएमए’चे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. क ...
उमरेड-नागपूर महामार्गावर गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास चारचाकी वाहनाने एक नव्हे तर तीन दुचाकी वाहनांना जोरदार धडक मारली. यामध्ये सात जण जखमी झाल्याची माहिती आहे. ...
चंदीगड येथील ग्राहक तक्रार निवारण मंचने कंपनीचे ब्रॅण्डिंग होत असलेल्या पेपरच्या कॅरीबॅगसाठी ३ रुपये वसूल केल्याच्या एका ग्राहकाच्या तक्रारीवर फूटवेअर बाटा कंपनीला ९ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या पार्श्वभूमीवर लोकमत चमूने नागपुरातील मॉल, हॉटेल्स ...