लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

‘वर’ही शोधला आणि लग्नही केले थाटात ! - Marathi News | 'Bridegroom' helped to found and even get married costly! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘वर’ही शोधला आणि लग्नही केले थाटात !

राजकारणातील सामाजिक जिव्हाळा हरवत चालला असताना नागपुरातील शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकी जपत एका गरीब कुटुंबातील मुलीचा संसार थाटून दिला. ...

हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफल करा मस्तीने... : हौशी कलावंतांची धम्माल - Marathi News | The green nature of this life, make life successful, have fun ...: Amateur artists Dhammal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफल करा मस्तीने... : हौशी कलावंतांची धम्माल

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहून काम, घर आणि सर्व नातीगोती सांभाळून संगीत क्षेत्रातील अमूल्य असा ठेवा जोपासलेले संगीत कुटुंब म्हणजे कुटुंब ‘स्वरोस्तुते’. या कुटुंबातील हौशी गायकांनी हिंदी-मराठी गीतांच्या मस्तीभऱ्या सादरीकरणाने धम्माल मनोरंजन केले. ...

नागपूरचा ऐतिहासिक वारसा : ऐतिहासिकतेची साक्ष पटविणारे कस्तूरचंद पार्क - Marathi News | Historical heritage of Nagpur: Kasturchand Park, which is a testimony to historians | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचा ऐतिहासिक वारसा : ऐतिहासिकतेची साक्ष पटविणारे कस्तूरचंद पार्क

उपराजधानीच्या अभिमानाचा वारसा सांगणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये ‘कस्तूरचंद पार्क’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. शतकाहून अधिक वर्षांचा इतिहास अंगाखांद्यावर खेळविणारे हे मैदान म्हणजे दिवाणबहादूर सर कस्तूरचंद डागा यांनी शहराला दिलेली अमूल्य भेट होय. ब्रिटिश ...

नागपूर जिल्ह्यात टंचाईच्या झळा : १९ गावात सुरू झाले टँकर - Marathi News | Scarcity seen in Nagpur district: In 19 villages, tanker started | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात टंचाईच्या झळा : १९ गावात सुरू झाले टँकर

एप्रिल महिना अर्ध्यातच आला असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात टंचाईच्या झळा बसायला लागल्या आहे. विशेष म्हणजे टंचाईची सर्वाधिक झळ शहरालगतच्या गावांना बसत आहे. जिल्हा परिषदेने आत्तापर्यंत एकूण १९ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. अन्य गावांमधू ...

पॉवर प्लांटच्या राखेपासून बनतोय खापरीचा नवीन पूल - Marathi News | A new bridge of Khapri to be constructed from the power plant's ashes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पॉवर प्लांटच्या राखेपासून बनतोय खापरीचा नवीन पूल

नागपूर व चंद्रपुरात कोळशावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प आहे. यातून मोठ्या संख्येने राख म्हणजेच फ्लाय अ‍ॅश निघते. या राखेचे नियोजन करणे अवघड आहे. प्रकल्पाच्या परिसरात फ्लाय अ‍ॅश ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. अशावेळी शासनस्तरावर फ्लाय अ‍ॅशचे नियोजन करण् ...

अंशुजा किंमतकर यांच्या शुभेच्छापत्रांचा एक विश्वविक्रम असाही... - Marathi News | This is A world record for the visiting cards of Anshuja Kimatkar ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंशुजा किंमतकर यांच्या शुभेच्छापत्रांचा एक विश्वविक्रम असाही...

टाकाऊ वस्तू आणि वेगवेगळ्या रंगातील कागदापासून शुभेच्छापत्र तयार करण्याचा छंद असलेल्या रामटेक येथील डॉ. अंशुजा किंमतकर यांनी २४ तासात ५०२ हस्तलिखित शुभेच्छापत्रे साकारण्याचा अनोखा विश्वविक्रम स्थापन केला आहे. त्यांच्या या विश्वविक्रमाची ‘वर्ल्ड रेकॉर् ...

एकमुखाने बोला...बोला जयजय हनुमान - Marathi News | Speaking aloud ... said bhajai haanuman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकमुखाने बोला...बोला जयजय हनुमान

भगवान शंकराचा ११ वा अवतार, प्रभू श्रीरामाचे परमभक्त हनुमान यांचा जन्मोत्सव शहरात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. रामनवमीसारखाच उत्साह हनुमान जयंतीलाही शहरांमध्ये बघायला मिळाला. जय श्रीराम, जय हनुमानाचा गजर सर्वत्र झाला. जागोजागी महाप्रसादाचे आयोजन ...

राष्ट्रीय जनसंपर्क दिन: अनिल गडेकर बेस्ट पीआरओ - Marathi News | National Public Relation Day: Anil Gadekar Best PRO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय जनसंपर्क दिन: अनिल गडेकर बेस्ट पीआरओ

पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया नागपूर चॅप्टरच्यावतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांना ‘बेस्ट पी.आर.ओ.’ म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. ...