ग्रीन सिटी म्हणून नागपूरची ओळख आहे. शहरातील झाडांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी दरवर्षी वृक्षारोपण कार्यक्रम राबविला जातो. तसेच विकास कामासाठी झाडे तोडावयाची असल्यास एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावणे अपेक्षित आहे. त्यानंतरच महापालिकेच्या उद्यान वि ...
महिलांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. त्या स्वत: स्वत:ची दिशा ठरवू शकतात. गरज आहे केवळ स्वत:वरील विश्वासाची. हा विश्वासच तुम्हाला पेरणा देतो आणि तुमची चिकाटी, परिश्रमाला मोठे करतो, असे मत ‘मिसेस इंडिया वेस्ट-एम्प्रेस ऑफ ...
भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्यभागी असलेले शहर म्हणून संत्रानगरीची ओळख आहे. जी आज आहे तीच ओळख दोन-अडीचशे वर्षापूर्वीही होती. म्हणूनच भारताचे क्षेत्रफळ आणि चहुबाजूचे अंतर मोजता यावे म्हणून नागपुरातच एक मध्यबिंदू ठरविण्यात आला होता. ब्रिटिशांनी नाव दिलेल ...
चार दिवसानंतर नागपुरातील तापमान ४७ डिग्री सेल्सिअसवर पोहचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, ऑरेंज अलर्टचा परिणाम नागपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये दिसायला लागला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात नागपूरकरांना तापमानाचा चटका सहन करावा लागणार आहे. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मीरा वाईन शॉप आणि हॉटेल जी-९ रेस्टॉरंट व बार येथे अचानक भेट देऊन दोन्ही ठिकाणी अटी व नियमांचा भंग होत असल्याचे आढळून आल्यानंतर विभागीय गुन्हा नोंदविला आहे. लोकमतने ‘वाईन शॉपच करून देतात पिण्याची ...
वैधमापनशास्त्र विभागाने नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये अनेक विक्रेत्यांवर कारवाई करून जवळपास ७० लाख रुपयांचा दंड (प्रशमन शुल्क) वसूल केला असून, फेरपडताळणी व मुद्रांकन शुल्काच्या स्वरूपात ६.६१ कोटी रुपयांचा मह ...
हसनबाग परिसरातील डीव्ही पब्लिक स्कूल नंदनवन ले-आऊट मधील जवाहर विद्यार्थी गृहाजवळ उभ्या असलेल्या एका कारला शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास आग लागली. ...
कडक उन्हामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. शुक्रवारी या मोसमातील नागपूरचे तापमान पहिल्यांदाच ४५.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. दुसरीकडे पुढील पाच दिवस अशीच भीषण गर्मी राहणार आहे. ...