उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकण अपहरण आणि हत्याकांडात पोलिसांनी अद्याप कायदेशीर कुणालाही अटक केलेली नाही. मात्र, या हत्याकांडाचा उलगडा करण्यास मदत करेल, असे अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. ज्या कारमध ...
पावसाळ्यामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी भूमिगत करण्यात येणारी ऑप्टिकल फायबर केबल, इलेक्ट्रीक केबलची कामे येत्या जूनपर्यंत पूर्ण करा, पावसाळ्याच्या दिवसात कोणतेही खोदकाम करू नये. परवानगी न घेता भूमिगत केबलसाठी खोदकाम केल्यास ...
मानव विरुद्ध निसर्ग असे तिसरे युद्ध होणार आहे. यात मानव आक्रमक आणि निसर्ग बचावात्मक पवित्रा घेत आहे. स्वार्थासाठी पर्यावरण नासवले जात आहे. ऐतिहासिक वारसा ही पुढील पिढ्यांची कमाई असून बंडू धोतरे आणि त्यांच्या चमूने या वारसाचे जतन करण्याचे आव्हानात्मक ...
महापालिका शहरातील नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदी स्वच्छता अभियान ५ मे ते ५ जूनदरम्यान राबविणार आहे. शहराचे वैभव असलेल्या नाग नदीची अवस्था चांगली नाही. पिवळी व पोहरा नदीचीही अशीच अवस्था आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीतील नद ...
‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा अनपेक्षितपणे गुरुवारी दुपारी निकाल जाहीर झाला. यंदादेखील उत्तीर्णांमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण जास्त असून विज्ञान, मानव्यशास्त्र व वाणिज्य शाखेतील अव्वल क्रमांक ...
क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांचा कारागृहात यातना सहन करून मृत्यू झाल्याची बातमी दामोदर, वासुदेव व बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी केसरी वर्तमानपत्रात वाचली आणि देशभक्तीचे विचारचक्र त्यांच्या मनात सुरू झाले. ही धग मनात पेटत होती. पुढे इंग्रज अधिकारी रॅ ...
गरिबी किंवा अभावग्रस्ततेचे जगणे इच्छाशक्ती असलेल्यांना यशापासून रोखू शकत नाही. मात्र ही अभावग्रस्त परिस्थिती वेळोवेळी परीक्षा मात्र घेत असते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल ३३ सुवर्णपदके प्राप्त केलेल्या सागर श्रावण गुर्व ...
यंदा उन्हाळ्यात पहिल्यांदाच नागपूरचे कमाल तापमान ४६.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. भीषण गर्मीचा क्रम पुढेही सुरू राहणार आहे. हवामान खात्याने १ मेला नागपूरसह विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, वर्धा, वाशीम आणि यवतमाळला ‘रेड अलर्ट’वर ठेवले ...