मौदा येथील नॅशनल थर्मल पॉवर कंपनी (एनटीपीसी) प्रकल्प क्षेत्रातील स्क्रॅप यार्ड परिसरातील जंगलाला शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली आहे. आगीमुळे प्रकल्पाला कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याची मा ...
ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकण अपहरण आणि हत्याकांडातील संशयित आरोपींच्याविरुद्ध पुराव्यांची कड्या जोडण्यात पोलीस गुंतले असून, ठिकठिकाणी पोलिसांची छापामारी सुरू आहे. पुढच्या काही तासात या खळबळजनक हत्याकांडाचा उलगडा करण्यात येईल, असा दावा पोल ...
आजही जातीयता जोपासली जात आहे. जोपर्यंत जातीयता आहे, तोपर्यंत भारत विकसित होऊच शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे यांनी केले. ...
महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार ऋषीकपूर या दोन अभिनेत्यांनी सिनेप्रेक्षकांवर अधिराज्य गाजविले आहे. या दोघांची जोडी असलेल्या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. नशीब, अमर अकबर अॅन्थोनी, कभी कभी, कुली, अजुबा अशा अनेक चित्रपटांमधून या ...
गीतसंगीताचा आस्वाद रसिकांसाठी आनंद देणारा असतो. कधी तो कडाक्याच्या थंडीत ऊब देणारा तर कधी तापणाऱ्या उन्हात गार हवेची झुळुक असल्याचे जाणवते. सध्याच्या होरपळणाऱ्या उन्हात असाच काहीसा स्वरांचा गारवा रसिकांनी ‘सुनहरे नगमे’ या कार्यक्रमातून अनुभवला. ...
शहरातील वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलतर्फे भागीदार (स्ट्रॅटेजिक पार्टनर) आणण्याच्या प्रयत्नाबाबत महावितरणने कडक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. जर ग्राहकांना याचा लाभ होत असेल तरच याची म ...
अपघातात गंभीर जखमी होऊन ‘ब्रेन डेड’ झालेल्या यवतमाळ येथील ५२ वर्षीय व्यक्तीचे शुक्रवारी नागपुरात अवयव दान करण्यात आले. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याच्या दु:खातही पत्नी आणि नातेवाईकांनी मानवतावादी भूमिका घेत अवयवदानाचा निर्णय घेतला. यामुळे तीन रुग्णां ...
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १९ लाख ८० हजाराचे ११ पेसमेकर तर ११ लाख ९० हजाराचे पोर्टेबल व्हेंटिलेटर येऊन एक महिना झाला आहे. परंतु हे यंत्र डब्यातच बंद आहे. धक्कादायक म्हणजे, या यंत्राचा निधी मेडिकलच्या खात्यात जमा न होताच पुरवठादाराने यंत्र पाठविली ...