डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या उपक्युरेटरपदी शुद्धोदन वानखेडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते मूळचे नागपूरचे आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या डॉ.आंबेडकर फाऊंडेशनअंतर्गत येथील १५ जनपथ रोडवर उभारण्यात आलेल्या भव्य डॉ. ...
शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे शहरातील तापमान गेल्या २४ तासात १.७ डिग्री सेल्सियसपर्यंत खाली आले होते. गर्मी मात्र कायम होती. दिवसभर उनसावल्यांचा खेळही बघायला मिळाला. रात्री ८ वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाºयासह अनेक भागामध्ये पाऊससुद्धा झाला. शुक्रव ...
विहिरीचे काम करीत असताना २१ वर्षीय मजूर खाली उभ्या सळाखीवर पडला. मेंदू आणि डावा हात छेदून सळाख आरपार बाहेर निघाली. सळाखी कापून त्याला तातडीने गोंदिया येथील इस्पितळात नेले. तेथून नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. प् ...
निवडणुकीचे काम आटोपून परतीच्या प्रवासात असताना उमरेड येथील दोन शिक्षकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. नुकेश नारायण मेंढूले (38) आणि पुंडलीक बापूराव बहे (56) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही शिक्षकांची नावं आहेत. ...
योगमूर्ती जनार्दनस्वामी महाराज यांच्या जीवनावरील आनंदयात्री कादंबरीचे तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते गुरुवारी प्रकाशन करण्यात आले. हा कार्यक्रम योगाभ्यासी मंडळाच्या गार्गी सभागृहात पार पडला. ...