प्रवासात अनेकदा एसटीची बस बंद पडते. प्रवासी खाली उतरून बसला धक्का मारत असल्याचे दृष्य आपण नेहमीच पाहतो. परंतु यापुढे असे दृष्य पाहावयास मिळणार नाही. एसटीच्या नागपूर विभागात ‘ब्रेक डाऊन व्हॅन’ (दुरुस्ती पथक) दाखल झाली आहे. या गाडीत बस दुरुस्त करण्यासा ...
संगीत महामहोपाध्याय ही उपाधी प्राप्त गुरू पं. प्रभाकर देशकर स्मृती संगीत समारोहाचे आयोजन बुधवारी सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे करण्यात आले. कीर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकर संगीत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प. देशकर यांना त्यांच्या शिष्यांतर्फे संग ...
एकाकी जीवन जगणाऱ्या एका ८२ वर्षीय वृद्धाने स्वत:चा गळा कापून आत्महत्या केली. ही थरारक घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजता अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगरात उघडकीस आली. ...
राईट टू एज्युकेशन (आरटीई) च्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी झालेल्या लॉटरीच्या सोडतीत नागपूर जिल्ह्यातून ५६९९ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. जिल्ह्यात आरटीईसाठी आरक्षित ६७५ शाळांमध्ये ७२०४ जागा होत्या. त्यापैकी ८० टक्के जागावर पहिल्याच लॉटरीत न ...
दूषित अन्न व पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या आजारासाठी राखीव असलेला महानगरपालिकेचा आयसोलेशन दवाखान्यामध्ये सोमवारी ९२ रुग्णांनी उपचार घेतले. मेयो, मेडिकलमध्येही या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती आहे. ...
सोशल मीडियावर व आमोरासामोर पत्रकारांना धमक्या देणारे, त्यांना बदनामीकारकशिवीगाळ करणारे आणि पारदर्शीपणे वार्तांकन करण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न करणारे नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर योग्य ती ...