वाढती रुग्णसंख्या नागपूरकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. मागील सात दिवसांपासून १५ हजारांपेक्षा जास्तीच्या सरासरीने दिवसाला रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांवर जाऊन पोहोचला आहे. शनिवारी १,५७८ नव्या रुग्णांची भर पडली असून ४१ ...
राज्यासह जिल्ह्यातही कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुुळे शासनाने दुकानदारांसोबतच शिधापत्रिकाधारकांच्या जीवाशी खेळणे थांबवावे, कोरोना संपेपर्यंत दुकानदारांच्या अंगठ्यांनी धान्य वितरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी विदर्भ रास्त भाव दुकान ...
एरवी कोरोनाबाधितांचा आकडा बरे झालेल्या रुग्णांपेक्षा मोठा असताना शुक्रवारी रोजच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या अधिक होती. २६५९ रुग्ण बरे झाले तर २०६० नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ४८,५५० झाली आहे. आज ५३ रुग्णांना आप ...
कोरोना महामारीमुळे मार्चनंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे कारखाने बंद झाले आणि त्याचा परिणाम मे महिन्यात दिसून आला. पण या काळात जीवनाश्यक वस्तूंचे उत्पादन सुरू असल्यानंतरही नागपूर झोनमध्ये जीएसटी संकलनात ५० टक्क्यांची घसरण झाली. ...