लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

सुनील केदार यांचा मुक्काम कारागृहातच, पुढील सुनावणी होणार ९ जानेवारीला - Marathi News | Sunil Kedar stay in jail, next hearing will be on January 9 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुनील केदार यांचा मुक्काम कारागृहातच, पुढील सुनावणी होणार ९ जानेवारीला

नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी बुधवारी राज्य सरकारला नोटीस बजावून केदार यांच्या शिक्षा, निलंबन व जामीन अर्जावर येत्या ६ जानेवारीपर्यंत लेखी उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आणि या प्रकरणावर ९ जानेवारीला पुढील सुनावणी निश्चित केली. ...

मुन्ना यादवची मुले परत वादात; नागपुरात काकालाच केली मारहाण - Marathi News | Munna Yadav's children are back in dispute, uncle is beaten in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुन्ना यादवची मुले परत वादात; नागपुरात काकालाच केली मारहाण

दोन्ही कुटुंबात वाद सुरू असून लहानशा कारणावरून भांडण वाढले ...

नागपुरमधील लाकूड व्यापाऱ्यावर राज्य जीएसटीचा छापा; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ - Marathi News | State GST raid on timber trader in Nagpur; Excitement among merchants | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरमधील लाकूड व्यापाऱ्यावर राज्य जीएसटीचा छापा; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

कापसी-लकडगंज येथील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ ...

२२ जानेवारी रोजी चौकाचौकांत होणार जल्लोष, भाजपचे पदाधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | There will be festival on January 22, BJP's instructions to office bearers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२२ जानेवारी रोजी चौकाचौकांत होणार जल्लोष, भाजपचे पदाधिकाऱ्यांना निर्देश

वस्त्यांमध्ये लावणार तोरण-झेंडे : संघ, विहिंपसोबत मिळून करणार नियोजन ...

सावित्रीमाईच्या वेशभूषेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची चटणी-भाकर आंदोलन - Marathi News | Anganwadi workers dressed as Savithrimai in chutney-baker movement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावित्रीमाईच्या वेशभूषेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची चटणी-भाकर आंदोलन

संविधान चौकात अनोख्या पद्धतीने वेधले लक्ष: संपाला एक महिना पूर्ण. ...

अवघ्या काही तासात सापडला चोरी गेलेला मोबाईल - Marathi News | The stolen mobile phone was found in just a few hours in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवघ्या काही तासात सापडला चोरी गेलेला मोबाईल

पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन चाचपणी केली व आजुबाजूच्या परिसरात शोध सुरू केला. ...

भाजपा कार्यकर्ता सनाच्या हत्याप्रकरणाला नव वळण; पोलिसांच्या हाती मोठा पुरावा - Marathi News | The murder case of BJP worker Sana khan takes a new turn, the police have got a big evidence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपा कार्यकर्ता सनाच्या हत्याप्रकरणाला नव वळण; पोलिसांच्या हाती मोठा पुरावा

सना खान हत्येची घटना उघडकीस आल्यापासून मानकापूर गुन्हे शाखेची २ पथकं जबलपूरमध्ये तळ ठोकून आहेत. ...

दुचाकीवरून नायलॉन मांजाची ‘डिलिव्हरी’, आरोपीला अटक - Marathi News | Delivery of nylon manja on two wheeler accused arrested in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकीवरून नायलॉन मांजाची ‘डिलिव्हरी’, आरोपीला अटक

दुचाकीवरून नायलॉन मांजाची ‘डिलिव्हरी’ करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...