लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

लग्नाच्या आमिषाने पळवून नेत अत्याचार, आरोपीला १० वर्षे कैद - Marathi News | Abducted for the lure of marriage tortured accused imprisoned for 10 years in vardhe nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नाच्या आमिषाने पळवून नेत अत्याचार, आरोपीला १० वर्षे कैद

पाच हजारांचा ठोठावला दंड, विशेष जिल्हा न्यायाधीशांचा निर्वाळा. ...

रोजगाराच्या शोधात निघालेल्या बिहारी युवकावर काळाची झडप - Marathi News | The time has come on the Bihari youth in search of employment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोजगाराच्या शोधात निघालेल्या बिहारी युवकावर काळाची झडप

तेलंगाणा एक्स्प्रेसमधून पडून मृत्यू : गाडी थांबवली, मात्र वेळ निघून गेली ...

नागपुरात ऑटोचालकांचा बंद; हिट अँड रन कायद्याविरोधी आंदोलनाला समर्थन - Marathi News | Shutdown of auto drivers in the city; Support the movement against hit and run law | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ऑटोचालकांचा बंद; हिट अँड रन कायद्याविरोधी आंदोलनाला समर्थन

नागपूर जिल्हा ऑटोचालक-मालक महासंघाचे अध्यक्ष मोहनदास नायडू यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती दिली आहे. ...

नागपूर जिल्ह्यातील ३०० पंप कोरडे, सिलिंडरचा साठाही संपला, पंपावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा - Marathi News | 300 pumps in Nagpur district are dry, stock of cylinders is also exhausted, long queues of citizens at the pump | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील ३०० पंप कोरडे, सिलिंडरचा साठाही संपला, पंपावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Nagpur: ट्रक आणि टँकरचालकांच्या संपामुळे मंगळवारी नागपूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. टँकरचालक संपावर तर नागरिक पंपावर अशी स्थिती झाली. मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक पंपांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. ...

Nagpur: आंदोलनाच्या अडथळ्यातही लालपरीची घोडदाैड सुरूच, ९० टक्के फेऱ्या सुरळीत; डिझेलची मात्र टंचाई - Marathi News | Nagpur: ST Bus run's continues despite the disruption of the agitation, 90 percent of the rounds are smooth; But shortage of diesel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंदोलनाच्या अडथळ्यातही लालपरीची घोडदाैड सुरूच, ९० टक्के फेऱ्या सुरळीत; डिझेलची मात्र टंचाई

Nagpur: ट्रकचालकांच्या संपामुळे अनेक सेवा विस्कळीत झाल्या असल्या तरी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसची आजच्या घडीला स्थिती ऑल वेल आहे. नागपूर विभागातील ९० टक्के बसेस रस्त्यावर धावत असल्याचा दावा एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. ...

स्कूल बस बंद, विद्यार्थ्यांना फटका - Marathi News | School bus stop due to drivers strike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्कूल बस बंद, विद्यार्थ्यांना फटका

ट्रक चालक मालक संपात सहभागी झाल्याने पेट्रोलचा पुरवठा होणार नसल्याच्या भीतीने सोमवारी सायंकाळपासून पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ...

डिसेंबर महिन्यात २२ दिवस प्रदूषणाचा स्तर उंचावर, महाल सर्वात प्रदूषित - Marathi News | 22 days in the month of December pollution level high, Mahal most polluted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डिसेंबर महिन्यात २२ दिवस प्रदूषणाचा स्तर उंचावर, महाल सर्वात प्रदूषित

हिवाळ्यात दरवर्षी प्रदूषण वाढते. दिवसभर वाहनांचा धुर, बांधकामाचे धुलीकण हवेत पसरतात. थंडी व संथ वाऱ्या मुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होतात. ...

दरोडा टाकण्यापूर्वीच पाच दरोडेखोरांना अटक, २.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Five robbers arrested before the robbery, 2.22 lakh worth of goods seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दरोडा टाकण्यापूर्वीच पाच दरोडेखोरांना अटक, २.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून २ लाख २२ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...