लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई शहर कोरडे; उपनगराला श्रावणधारांचा किंचित मारा - Marathi News | No rain Mumbai city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहर कोरडे; उपनगराला श्रावणधारांचा किंचित मारा

पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला झोडपलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. विशेषत: पाऊस मुंबईतही विश्रांतीवर आहे. ...

वेसावे कोळीवाडा स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाच्या प्रतीक्षेत - Marathi News | Versova Koliwada awaiting the commemoration of freedom fighters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावे कोळीवाडा स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाच्या प्रतीक्षेत

ब्रिटिशांच्या विरोधात देशवासियांनी दिलेल्या स्वातंत्र्य लढ्यात वेसावे कोळीवाड्यातील ११४ स्वातंत्र्य सैनिकांनी भाग घेतला होता. ...

एमटीएनएल कर्मचाऱ्यांना अखेर जूनचे वेतन मिळाले, प्रत्येक महिन्याला उशीर - Marathi News |  MTNL employees finally get their June salary, each month late | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमटीएनएल कर्मचाऱ्यांना अखेर जूनचे वेतन मिळाले, प्रत्येक महिन्याला उशीर

महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) कर्मचाऱ्यांना अखेर जून महिन्याचे वेतन मिळाले आहे. ...

यांत्रिक सक्षमीकरणानंतर मोनोचे ‘डी रेल’ थांबेल - Marathi News | After mechanical empowerment, the 'derail' of Mono will stop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यांत्रिक सक्षमीकरणानंतर मोनोचे ‘डी रेल’ थांबेल

 मोनो सुरू झाल्यापासून तिच्यामागे काही ना काही विघ्न लागले आहे. ते दूर करून मोनो सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना यश मिळत नाही. त्यामुळे प्रवासी त्रस्त आहेत. ...

स्वातंत्रदिनी सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज  - Marathi News | Mumbai police are ready security on Independence Day | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वातंत्रदिनी सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज 

मुंबईत ४० हजार पोलिसांचा फौजफाटा उद्या सुरक्षेसाठी सज्ज झाला आहे.   ...

दादर मंडईतील धक्कादायक प्रकार; पायाने गाजर धुणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई - Marathi News | Horrible happening in dadar market; Action against vendors in the municipal market which washed out carrots by foot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर मंडईतील धक्कादायक प्रकार; पायाने गाजर धुणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई

बाजार विभागाने गाळेधारकांना नोटीस बजावली आहे.  ...

मकरंद कुलकर्णी यांना १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी   - Marathi News | Makrand Kulkarni gets police custody till 17th August | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मकरंद कुलकर्णी यांना १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी  

न्यायालयाने त्यांना १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  ...

Stereotype ब्रेक करणारी 'ती'ची फोटोग्राफी - Marathi News | hello mumbai series she breaks stereotype with her photography skills | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Stereotype ब्रेक करणारी 'ती'ची फोटोग्राफी

Stereotype ब्रेक करणारी 'ती'ची फोटोग्राफी ...