लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
प्राणिसंग्रहालयासाठी आरे संकुलात २४० एकर जागा - Marathi News | 240 acre plot in the aarey complex for the zoo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्राणिसंग्रहालयासाठी आरे संकुलात २४० एकर जागा

आरे कॉलनीत प्रस्तावित प्राणिसंग्रहालयासाठी आणखी १४० एकर जागा देण्याचे दुग्धविकास विभागाने मान्य केले आहे. ...

प्लॅस्टिक विरोधी चळवळ आणखी बळकट करू या, सोशल मीडियावर पडसाद - Marathi News | Let's reinforce the anti-plastic movement, pervading social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅस्टिक विरोधी चळवळ आणखी बळकट करू या, सोशल मीडियावर पडसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्टचे औचित्य साधत नागरिकांना देशास प्लॅस्टिकमुक्त करण्याचे आवाहन केले; आणि देशभरातून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ...

आगळ्यावेगळ्या छत्रांच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश - Marathi News | Message to protect the environment through different umbrellas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगळ्यावेगळ्या छत्रांच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश

शिवसेनेने सुद्धा आरेतील 2238 झाडे कापण्यास विरोध दर्शविला आहे. ...

भांडणाचा राग मानत ठेवून एकाची हत्या; आरोपीला अटक - Marathi News | Murder of one person due to anger of old quarrel; accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भांडणाचा राग मानत ठेवून एकाची हत्या; आरोपीला अटक

याप्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून आरोपीला अटक करण्यात आलं आहे.  ...

ठाण्यातील अत्रे कट्ट्यावर ज्येष्ठ रसिकांनी अनुभवला बालगीतांचा सुरेल पाऊस - Marathi News |  Senior racers experienced rain showers at Thane Attar in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अत्रे कट्ट्यावर ज्येष्ठ रसिकांनी अनुभवला बालगीतांचा सुरेल पाऊस

ठाणे : अत्रे कट्ट्यावर बालगीतांचा पाऊस बरसला तो ‘गाणे गा रे पावसा’ या कार्यक्रमातून. ज्येष्ठ कवी प्रविण दवणे यांनी ... ...

पोलिसांचा अनोखा उपक्रम; हिंदू - मुस्लिम ऐक्य रक्षाबंधन सोहळा  - Marathi News | Police Unique activities; Hindu - Muslim unity Raksha Bandhan ceremony | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांचा अनोखा उपक्रम; हिंदू - मुस्लिम ऐक्य रक्षाबंधन सोहळा 

काल दुपारी १२.३० दरम्यान हिंदू - मुस्लिम महिलांनी आणि बांधवांनी हा सोहळा साजरा केला. ...

आम्हालाच मानसोपचारांची गरज! घाबरलेल्या डॉक्टरांनी लावल्या मानसोपचार विभागाबाहेर रांगा - Marathi News | We need psychotherapy! The scared doctor queens outside the psychotherapy department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हालाच मानसोपचारांची गरज! घाबरलेल्या डॉक्टरांनी लावल्या मानसोपचार विभागाबाहेर रांगा

सायन रुग्णालयात बुधवारी मानसोपचार विभागात वेगळेच चित्र दिसून आले. या रुग्णालयातील मानसोपचार विभागाबाहेर चक्क डॉक्टरांनीच लांबच लांब रांगा लावल्या होत्या. ...

राष्ट्रगीताच्या आवाजाची चोरी केल्याची तक्रार - Marathi News | Complaint of theft of national anthem Voice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रगीताच्या आवाजाची चोरी केल्याची तक्रार

पुष्कर श्रोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या राष्ट्रगीताच्या आवाजाची चोरी करून तेच राष्ट्रगीत ठाण्याच्या विवियाना चित्रपटगृहात ऐकवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...