मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई-पुणे मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका अधिक असून येथे दरड कोसळण्याच्या घडणाऱ्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन मंकी हिल ते ठाकूरवाडी येथे ४ ते ५ किमीचा बोगदा बनविण्याचा विचार करत आहे. ...
ग्राहक मंचाने किंवा आयोगाने ग्राहकांच्या बाजूने आदेश दिल्यानंतर त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ते प्रकरण दिवाणी न्यायालयात वर्ग करण्यासंदर्भात राज्य सरकारने अस्तित्वात असलेल्या ग्राहक संरक्षण नियमांत सुधारणा केली. ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गावर एमएमआरसीमार्फत भुयारीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या सतराव्या टप्प्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. ...
मृत आजी-आजोबांचे घर लाटण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे ६७ लाखांचे कर्ज घेतल्याचा प्रकार बोरीवलीत उघडकीस आला. या प्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई शहरासह उपनगरात राष्ट्रध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण मुंबईभर तिरंगामय वातावरण निर्माण झाले होते. ...