लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मंडपासाठी केवळ २६२० गणेशोत्सव मंडळांचे अर्ज, मुदत वाढवली - Marathi News | The application of only 2620 Ganeshotsav boards for the Mandap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडपासाठी केवळ २६२० गणेशोत्सव मंडळांचे अर्ज, मुदत वाढवली

गणेशोत्सवाला अवघे दोन आठवडे उरले असताना अद्याप केवळ २ हजार ६२० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीच अर्ज केले आहेत. ...

चारकोप विधानसभा मतदारसंघ : पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांचे मत ठरणार निर्णायक - Marathi News | Charkop assembly constituency: 50% slum dweller decides to vote | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चारकोप विधानसभा मतदारसंघ : पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांचे मत ठरणार निर्णायक

मराठी आणि गुजराती भाषिकांचे प्रमाण अधिक असलेल्या चारकोप मतदारसंघात भाजपचा प्रभाव अधिक राहिला आहे. २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांमध्ये मतदारांनी भाजपलाच आपली पसंती दिली होती. तर शिवसेना दुसऱ्या क्रमाकांवर होती. ...

दारूच्या नशेत वकिलाचा पोलीस ठाण्यासह रुग्णालयात धिंगाणा - Marathi News | Drunken lawyer Abuse in hospital & police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारूच्या नशेत वकिलाचा पोलीस ठाण्यासह रुग्णालयात धिंगाणा

रात्री उशिराने जखमी तरुणाला घेऊन मद्यधुंद अवस्थेत वकील पोलीस ठाण्यात धडकला. ...

मनाला भिडते ते लोकप्रिय साहित्य असते - रत्नाकर मतकरी - Marathi News | It is a popular material that engages the mind - Ratnakar Matakari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनाला भिडते ते लोकप्रिय साहित्य असते - रत्नाकर मतकरी

मनाला भिडते ते लोकप्रिय साहित्य असते, असे सांगत ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी शिष्ठप्रिय साहित्य आणि लोकप्रिय साहित्य या दोन प्रकाराचा उल्लेख केला. ...

मोहित भारतीय यांची  मुंबई भाजपाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती - Marathi News | Mohit Bharti appointed as Mumbai BJP general secretary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहित भारतीय यांची  मुंबई भाजपाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती

भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष मोहित भारतीय यांची  भारतीय जनता पार्टी, मुंबई  सरचिटणीसपदी शुक्रवारी  नियुक्ती झाली आहे. ...

मुंबई पोलीस आयुक्तपदी रश्मी शुक्ला की परमबीर सिंग; मुख्यमंत्र्यांसमोर पेच  - Marathi News | Parambir Singh or Rashmi Shukla will be next Mumbai Police Commissioner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलीस आयुक्तपदी रश्मी शुक्ला की परमबीर सिंग; मुख्यमंत्र्यांसमोर पेच 

मुंबई पोलीस आयुक्तपदी पहिल्यांदा महिला अधिकाऱ्याची वर्णी लागण्याची शक्यता  ...

धक्कादायक! अल्पवयीन तरुणीचा महालक्ष्मी रेसकोर्स येथे विनयभंग  - Marathi News | Shocking! Young girl molested at Mahalaxmi Racecourse; accuse arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! अल्पवयीन तरुणीचा महालक्ष्मी रेसकोर्स येथे विनयभंग 

आरोपी राहुलला १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली ...

बनावट चावीच्याआधारे ट्रॅव्हल कंपनीच्या कार्यालयावर लाखोंचा डल्ला - Marathi News | Lakhs of rupees looted from a travel company's office on the basis of a duplicate key | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट चावीच्याआधारे ट्रॅव्हल कंपनीच्या कार्यालयावर लाखोंचा डल्ला

ही बाब कार्यालयात समजताच खळबळ उडाली. ...