लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

ना नवीन योजना, ना उत्पन्नवाढीचा पर्याय; पुणेकरांसाठी कोटींनी फुगवलेले पालिकेचे ‘ओव्हर स्मार्ट’ बजेट - Marathi News | No new scheme no option to increase income Over smart Pune Municipal Corporation budget by crores for Pune residents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना नवीन योजना, ना उत्पन्नवाढीचा पर्याय; पुणेकरांसाठी कोटींनी फुगवलेले पालिकेचे ‘ओव्हर स्मार्ट’ बजेट

शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ८ ठिकाणी उड्डाणपूल, नदी सुधार, नदीकाठ सुशोभीकरण, मेट्रो, समान पाणीपुरवठा योजना, पंतप्रधान आवास योजना पूर्ण करण्यावर भर ...

'टास्क'च्या आमिषाने सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेसह चौघांना १ कोटींचा गंडा - Marathi News | Four people including a woman software engineer were extorted 1 crore by the bait of 'Task' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'टास्क'च्या आमिषाने सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेसह चौघांना १ कोटींचा गंडा

चांगला परतावा मिळेल तसे गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवले ...

'जीएसटी’ कार्यालयातील राज्यकर महिला अधिकारी अटकेत; ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले - Marathi News | State tax woman officer in GSToffice arrested Caught red-handed while accepting a bribe of 3 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जीएसटी’ कार्यालयातील राज्यकर महिला अधिकारी अटकेत; ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून महिलेला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले ...

PMC Budget: पुणेकरांवर काेणतीही करवाढ नाही; 11 हजार 601 कोटींचे बजेट सादर - Marathi News | There is no tax hike on Pune residents 11 thousand 601 crore budget presented | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Budget: पुणेकरांवर काेणतीही करवाढ नाही; 11 हजार 601 कोटींचे बजेट सादर

गेल्या वर्षीच्या आयुक्तांच्या बजेटपेक्षा तब्बल 2हजार ०८६ कोटींनी जास्त ...

विकासाच्या स्वप्नात सर्वसामान्यांच्या बचतीची ‘किंमत’! - Marathi News | The 'price' of common people's savings in the dream of development! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विकासाच्या स्वप्नात सर्वसामान्यांच्या बचतीची ‘किंमत’!

विकसित भारताचे स्वप्न साकार करताना सर्वसामान्यांची किरकोळ बचतही मोठी भूमिका बजावणार आहे. त्याकडे दुर्लक्ष व्हायला नको. ...

पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार; यंदा १० हजार कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता - Marathi News | Budget of Pune Municipal Corporation to be presented tomorrow There is a possibility of crossing the 10 thousand crore mark this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार; यंदा १० हजार कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता

पालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पायाभूत सुविधा, उड्डाणपूल, नदी सुधार प्रकल्प या प्रकल्पांसह पुणेकरांसाठी कोणत्या योजनांसाठी किती निधी असणार याची पुणेकरांना उत्सुकता ...

RBI च्या निर्णयाचा मोठा परिणाम, सलग दुसऱ्या दिवशी शेअर आपटला; २०% ची घसरण - Marathi News | Big impact of RBI s decision IIFL Finance shares fall for second day in a row A decline of 20 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI च्या निर्णयाचा मोठा परिणाम, सलग दुसऱ्या दिवशी शेअर आपटला; २०% ची घसरण

शेअर्स बुधवारी 20 टक्क्यांच्या लोअर सर्किटसह 382.80 रुपयांवर पोहोचले. मंगळवारीही कंपनीच्या शेअर्समध्ये 20% ची मोठी घसरण दिसून आली. ...

भारतीयांचे सरासरी उत्पन्न २ लाखांवर - Marathi News | The average income of Indians is over 2 lakhs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीयांचे सरासरी उत्पन्न २ लाखांवर

एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे की, जीडीपीच्या विद्यमान किमतीनुसार चालू वित्त वर्षात दरडोई जीडीपी २.११ लाख रुपये झाला आहे. या मागील १ दशकात त्यात वार्षिक ८.९ टक्के चक्रवाढ पद्धतीने वाढ झाली आहे.  ...