लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

आरोग्य विभागात नोकरीचे आमिष दाखवून आशा कार्यकर्तीस २४ लाखाला फसविले - Marathi News | Asha workers were cheated of 24 lakhs by promising jobs in the health department | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरोग्य विभागात नोकरीचे आमिष दाखवून आशा कार्यकर्तीस २४ लाखाला फसविले

या प्रकरणी तिघांवर गुन्हा, एकास पोलिसांनी केली अटक ...

२० टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देणार; आयटीयन्स महिलेची २६ लाख ५० हजारांची फसवणूक - Marathi News | will generate returns of 20 percent and above 26 lakh 50 thousand fraud of ITians woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२० टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देणार; आयटीयन्स महिलेची २६ लाख ५० हजारांची फसवणूक

गुंतवणुकीसाठी फिर्यादी महिलेकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर संशयितांनी २६ लाख ५० हजार रुपये घेतले ...

ATM Card विसरलात किंवा चुकीच्या पिनमुळे ट्रान्झॅक्शन रिजेक्ट झालं? नो टेन्शन; पाहा कार्डलेस विड्रॉलची पद्धत - Marathi News | Forgot ATM Card or transaction rejected due to wrong PIN? No tension; See cardless withdrawal method | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ATM Card विसरलात किंवा चुकीच्या पिनमुळे ट्रान्झॅक्शन रिजेक्ट झालं? नो टेन्शन; पाहा कार्डलेस विड्रॉलची पद्धत

Withdraw Money without ATM: तुम्हाला रोख रकमेची गरज आहे आणि तुम्ही एटीएम कार्ड सोबत आणायला विसरला आहात किंवा डेबिट कार्ड आहे, पण चुकीचा पिन टाकल्यामुळे ट्रान्झॅक्शन रिजेक्ट झालं, तर तुम्हाला पैसे कसे काढता येतील हे जाणून घेऊ. ...

फळभाज्या किलोला शंभरी पार; पालेभाज्याही भलत्याच महाग, नेमकं कारण काय? - Marathi News | 100 per kg of fruits and vegetables; Leafy vegetables are also very expensive, what is the real reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फळभाज्या किलोला शंभरी पार; पालेभाज्याही भलत्याच महाग, नेमकं कारण काय?

मागणीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत असल्याने दरात मोठी वाढ ...

Pune Municipal Corporation: पुणेकरांची ऑनलाइन मिळकत कर भरण्यास पंसती; महापालिकेच्या तिजोरीत ८०८ कोटी जमा - Marathi News | Pune residents prefer to pay income tax online; 808 crore accumulated in the municipal treasury | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation: पुणेकरांची ऑनलाइन मिळकत कर भरण्यास पंसती; महापालिकेच्या तिजोरीत ८०८ कोटी जमा

एकुण मिळकतधारकांपैकी ६८ टक्के लोकांनी म्हणजे ४ लाख ९४ हजार ६९४ मिळकतधारकांनी ८०८ कोटी ऑनलाईन जमा केले ...

Ashadhi Wari: दिंडयांना २० हजार अनुदान; मुख्यमंत्र्यांची घोषणा, देवस्थानांकडून स्वागत, दिंड्यांचा विरोध - Marathi News | 20 thousand grant to Dindi Chief Minister eknath shinde announcement welcome from temple trusty oppose by varkari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Ashadhi Wari: दिंडयांना २० हजार अनुदान; मुख्यमंत्र्यांची घोषणा, देवस्थानांकडून स्वागत, दिंड्यांचा विरोध

शासनाने दिंड्यांसाठी जाहीर केलेल्या अनुदानाबाबत काही वारकरी करत असलेला विरोध व्यक्तिगत आहे, देवस्थानची प्रतिक्रिया ...

काय शक्कल लढवतील सांगता येत नाही! चक्क आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी - Marathi News | Smuggling liquor from Goa through mango boxes police action on baramati supa morgao road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय शक्कल लढवतील सांगता येत नाही! चक्क आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी

बारामतीतील मोरगाव - सुपा रस्त्यावर करण्यात आलेल्या कारवाईत गोव्यातील १२ लाख ६१ हजारांच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या ...

Railway Passenger: फुकट्यांची संख्या वाढली; वर्षभरात तब्बल पावणे चार लाख जणांना रेल्वेचा दणका, कोटींनी महसूल जमा - Marathi News | In a year nearly four lakh people are benefited by the railways and the revenue is collected by crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Railway Passenger: फुकट्यांची संख्या वाढली; वर्षभरात तब्बल पावणे चार लाख जणांना रेल्वेचा दणका, कोटींनी महसूल जमा

पुणे, सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर वर्षभरात ३ लाख ७० हजार ८२४ इतके प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले ...