By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
शहरातील नोंदणीकृत फेरीवाले आणि पथ विक्रेत्यांच्या उन्नतीसाठी केंद्र शासनाच्या वतीने पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत नाशिक शहरातील ५ हजार २४२ नगरसेवकांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विक्रेत्यांना डिजिटल म्हणजे कॅशलेस व्य ... Read More
2 days ago