लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

मुलाच्या ऑनलाईन क्लाससाठी स्मार्टफोन देण्यास पतीचा नकार; पत्नीची आत्महत्या - Marathi News | Husband refuses to give smartphone for daughter's online class; Wife's suicide pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाच्या ऑनलाईन क्लाससाठी स्मार्टफोन देण्यास पतीचा नकार; पत्नीची आत्महत्या

लॉकडाऊनमध्ये पत्नी मुलाच्या ऑनलाइन क्लाससाठी स्मार्टफोनची मागणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पती-पत्नीमध्ये भांडण झाले. या महिलेचे 7 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. ...

चार्जिंगचं नो टेन्शन! आता उन्हात चार्ज होणार फोन; 'या' कंपनीने आणली दमदार पॉवर बँक - Marathi News | xiaomi launches solar power bank now charge smartphone with sunlight SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चार्जिंगचं नो टेन्शन! आता उन्हात चार्ज होणार फोन; 'या' कंपनीने आणली दमदार पॉवर बँक

कोणत्याही बॅगपॅकला अटॅच केल्यानंतर चालताना किंवा सायकलिंग करतानाही सहज चार्ज करता येणार आहे. ...

दोन दिवसांत Zoom अ‍ॅप अपडेट करा, अन्यथा सहन करावा लागेल मनस्ताप! - Marathi News | zoom urges users to update app before may 30 as govt ban over privacy concerns safe voice calling svg | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दोन दिवसांत Zoom अ‍ॅप अपडेट करा, अन्यथा सहन करावा लागेल मनस्ताप!

Zoom अ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...

TikTok ला टक्कर देणारं इंडियन अ‍ॅप पाहिलंत का?; 50 लाख लोकांनी केलं डाऊनलोड - Marathi News | india app mitron crosses 50 lakh downloads playstore challenger to tiktok SSS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :TikTok ला टक्कर देणारं इंडियन अ‍ॅप पाहिलंत का?; 50 लाख लोकांनी केलं डाऊनलोड

सध्या टिकटॉकला एक इंडियन अ‍ॅप जोरदार टक्कर देत आहे. Mitron असं या अ‍ॅपचं नवा असून आतापर्यंत हे तब्बल 50 लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.  ...

कंपनीतील ४२ कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह, नोकियाचा प्लँट बंद - Marathi News | Corona positive report of 42 employees of the company. Nokia's plant closed MMG | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीतील ४२ कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह, नोकियाचा प्लँट बंद

नोकिया कंपनीने तामिळनाडू येथील उत्पादित प्लँटमध्ये ४२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर, हा प्लँट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

CoronaVirus Lockdown : कोरोनापेक्षाही भयंकर मोबाईलरूपी व्हायरस; तुंगच्या घटनेने गांभीर्य वाढले - Marathi News | CoronaVirus Lockdown: A more deadly mobile virus than Corona; The fall of Tung added to the seriousness | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus Lockdown : कोरोनापेक्षाही भयंकर मोबाईलरूपी व्हायरस; तुंगच्या घटनेने गांभीर्य वाढले

मिरज तालुक्यातील तुंगजवळील विठलाईनगर येथे एका अल्पवयीन मुलाने आठवर्षीय मुलीवर अत्याचार करून, तिचा गळा आवळून खून केला. त्या मुलीला मोबाईलवर पॉर्न क्लिप दाखवित या मुलाने हा अत्याचार केल्याने, घटनेतील गांभीर्य अधिक वाढले आहे. ...

धक्कादायक! PUBG खेळण्यासाठी इंटरनेट रिचार्जला आईचा नकार; मुलाने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | bhopal youth commits suicide in bagsevania for internet recharge SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! PUBG खेळण्यासाठी इंटरनेट रिचार्जला आईचा नकार; मुलाने उचललं टोकाचं पाऊल

जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. आईने पबजी खेळण्यासाठी हवा असलेला इंटरनेट पॅक मारण्यासाठी नकार दिल्याने मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

सुपरफास्ट तंत्रज्ञान! फक्त एका सेकंदात तब्बल 1000 चित्रपट डाऊनलोड; इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | worlds fastest internet speed recorded download 1000 hd movies 1 second SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सुपरफास्ट तंत्रज्ञान! फक्त एका सेकंदात तब्बल 1000 चित्रपट डाऊनलोड; इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड

सध्या इंटरनेटचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र अनेकदा काही जणांना स्लो इंटरनेटचा सामना करावा लागतो. ...