लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांच्या मोबाईल वापरावर बंदी; 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय - Marathi News | CoronaVirus Marathi News corona patients not allowed phones uttar pradesh SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांच्या मोबाईल वापरावर बंदी; 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 6767 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत तर 147 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. ...

कोरोनाची लागण झाली आहे की नाही?; आता फोनवर शिंकल्यास ६० सेकंदात मिळणार माहिती - Marathi News | If sneeze on phone you will know in 60 seconds whether the corona is infected or not mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाची लागण झाली आहे की नाही?; आता फोनवर शिंकल्यास ६० सेकंदात मिळणार माहिती

आतापर्यत जगभरात ४८ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

CoronaVirus News : बापरे! स्मार्टफोनमुळे पसरू शकतो कोरोना; डॉक्टरांनी दिला थेट 'हा' इशारा - Marathi News | CoronaVirus Marathi News aiims doctors warns covid19 spread mobiles SSS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :CoronaVirus News : बापरे! स्मार्टफोनमुळे पसरू शकतो कोरोना; डॉक्टरांनी दिला थेट 'हा' इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: अनेक जण गेम खेळण्यासाठी, व्हिडीओ पाहण्यासाठी, फोन करण्यासाठी सध्या स्मार्टफोनचा अधिक वापर करत आहे. मात्र स्मार्टफोन युजर्सनाही कोरोनाचा धोका असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. ...

Reliance Jioचा नवीन धमाका, दरदिवशी मिळणार ३ जीबी डेटा... - Marathi News | Reliance Jio's new plane, you will get 3 GB of data every day rkp | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance Jioचा नवीन धमाका, दरदिवशी मिळणार ३ जीबी डेटा...

शाओमीचे सीईओ कोणता फोन वापरतात माहित्येय?; नेटकऱ्यांनी एका पोस्टमधून काढलं शोधून - Marathi News | Xiaomi CEO Lei Jun Caught Posting on Social Media Using an iPhone SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचे सीईओ कोणता फोन वापरतात माहित्येय?; नेटकऱ्यांनी एका पोस्टमधून काढलं शोधून

शाओमीने भारतीय बाजारात ही चांगलाच जम बसविला असून भारतात शाओमीचे फोन्स हे सर्वाधिक विकले जातात. ...

Zoom ला टक्कर, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ५० जणांसोबत व्हिडीओ कॉलचं नवं फिचर ? - Marathi News | Hit Zoom, a new video call feature with 50 people in WhatsApp MMG | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Zoom ला टक्कर, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ५० जणांसोबत व्हिडीओ कॉलचं नवं फिचर ?

CoronaVirus News : लय भारी! 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने फोन, नोटा करा सॅनिटाईज - Marathi News | CoronaVirus Marathi News drdo develops mobile laptop currency sanitizing machine SSS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :CoronaVirus News : लय भारी! 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने फोन, नोटा करा सॅनिटाईज

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सातत्याने सॅनिटायझरच्या मदतीने हात धुण्याचा सल्ला हा दिला जातो. मात्र फोन, पैसे, लॅपटॉप अशा इतरही अनेक वस्तू आपल्याकडे असतात. त्यावर ही व्हायरस जिवंत राहू शकतो. ...

CoronaVirus News : Reliance Jio चा डबल धमाका! जबरदस्त वर्क फ्रॉम होम प्लॅन आणि बरंच काही... - Marathi News | CoronaVirus Marathi News jio announces attractive new work from home plans SSS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :CoronaVirus News : Reliance Jio चा डबल धमाका! जबरदस्त वर्क फ्रॉम होम प्लॅन आणि बरंच काही...

लॉकडाऊनच्या काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. वर्क फ्रॉम होमची गरज लक्षात घेऊन रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन लाँच केला आहे ...