पैस्याची देवाणघेवाणही मोबाईल अॅप्सद्वारे केली जाते. सोबतच छोट्या मोठ्या व्यवहारासाठी वापरात येणारे ई-व्हॅलेट (पेटीएम, गुगल-पे, फोन-पे, भीम अॅप) मोबाईल मध्येच डिटेल्ससह स्टोअर केलेले असते. त्यामुळे मोबाईलमध्ये अॅप्स डाऊनलोड करताना सतर्क असणे आवश्यक ...
सांगली शहरातील संभाव्य महापुराच्या परिस्थितीचे मुकाबला करण्यासाठी महापालिकेने विविध पातळीवर तयारी सुरू केली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून आता नागरिकांसाठी 'आपत्ती मित्र' नावाचे ॲप तयार करण्यात आले आहे. त्या ॲपद्वारे नागरिकांना दर दोन ...
2014मध्ये भारतात तयार झालेल्या मोबाईल फोनची किंमत 3 बिलियन डॉलर होती. तर आता 2019 मध्ये ही किंमत 30 बिलियन डॉलर एवढी आहे, असेही प्रसाद म्हणाले. ते आज इंडियन इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित नव्या योजनेची घोषणा करणार आहेत. ...
शासनाची कोणतीही परवानगी न घेता एका कंपनीचे मोबाईल टॉवर उभारले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी अर्शी मलीक आणि प्रशांत माहुरे यांनी केली आहे. ...