मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना जिल्हा वगळता अन्य जिल्ह्यांत पावसाने चांगली हजेरी लावली; परंतु काही दिवसांचा अपवाद वगळता जून महिना कोरडाच गेलो. परिणामी, महिनाभरात मराठवाड्यातील धरणांतील पाणीसाठा ११.८७ वरून केवळ १२ टक्क्यांवर गेला आहे. ...
अवैधरीत्या साठवून ठेवलेला २ लाख ३० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने सोमवारी बीड शहरात पेठबीड भागात केली. याप्रकरणी पेठबीड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
सिरसाळा : येथील बाजारपेठेत दुकानासमोर राष्ट्रीय पक्षी मोर मृतावस्थेत आढळून आला आहे. हा मोर गावात आला की आणला? अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे.किराणा मालाचे व्यावसायिक अशोक गलांडे सोमवारी सकाळी आपले दुकान उघडण्यास आले तेंव्हा दुकानासमोर पंख निदर् ...
राजुरी येथील एटीएम पळविणाºया टोळीविरोधात बीड पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अवघ्या दहा दिवसांत प्रस्ताव तयार करुन तो महानिरीक्षकांकडे पाठविला होता. सोमवारी त्यास मंजुरी मिळाली. ...
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा अधिनियम २००९ अंतर्गंत जिल्ह्यातील कायम विना अनुदानित, विना अनुदानित आणि स्वंयअर्थसहायित अशा निकषपात्र २०० शाळांमधून अतापर्यंत तिसऱ्या फेरीअखेर १७६० प्रवेश निश्चित झाले असून उर्वरित ८४७ प्रवेशांसाठी लवकरच चौथी ...
विधान परिषदेवर वर्णी लागावी यासाठी भाजपमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होत असून, त्यामध्ये भाजपच्या वाट्याला ५ जागा येणार आहेत. ...
यंदा सरकारने राज्यात १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी रविवारी (दि.१) मराठवाड्यात १३.३२ लाख रोपटे लावण्यात आल्याची आॅनलाईन माहिती वनविभागाकडे आल्याने उत्साह वाढला आहे. ...