लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

बीडमध्ये दूध संघांचे संकलन ठप्पच - Marathi News | Milk teams have been compiled in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये दूध संघांचे संकलन ठप्पच

बीड : मंगळवारी बीड जिल्ह्यात अपेक्षित २ लाख लिटरपैकी एकूण १८ हजार ९५० लिटर दूधाचेच संकलन झाले. सहकारी दूद संघाचे संकलन दुसऱ्या दिवशीही ठप्प होते. जिल्ह्यात शासनामार्फत केवळ अंबाजोगाई येथील दूध शीतकरण केंद्रात संकलन केले जाते. या केंद्रात अंबाजोगाई आण ...

गुणपत्रिकेअभावी तीनदा हुकली नोकरीची संधी - Marathi News | Opportunity for job loss | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुणपत्रिकेअभावी तीनदा हुकली नोकरीची संधी

बीड : दोन वेळेस शिपाई पदासाठी निवड झाली. मात्र, कागदपत्र पडताळणीत बाहेर काढले. आता तिसऱ्या वेळेस पुन्हा निवड झाली. परंतु सातवी पासची गुणपत्रिका नसल्याने चंद्रसेन भाऊसाहेब बहीर (शिरापूर धुमाळ) या विद्यार्थ्यास पुन्हा एकदा नोकरीपासून मुकावे लागण्याची व ...

बीडमध्ये २३० किलो प्लास्टिक जप्त - Marathi News | 230 kg of plastic seized in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये २३० किलो प्लास्टिक जप्त

बीड : शहरात आजही चोरट्या पद्धतीने प्लास्टिकचा वापर केला जात आहे. पालिकेच्या विशेष पथकाने दोन दुकानांवर धाड टाकून २३० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सोमवारी दुपारी ही कारवाई बीडच्या भाजीमंडईत ...

बोंडअळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार १०२ कोटींचे अनुदान - Marathi News | 102 crore grant for damaged farmers | Latest beed News at Lokmat.com

बीड :बोंडअळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार १०२ कोटींचे अनुदान

बीड : गेल्या हंगामातील कापूस पिकावर झालेल्या बोंडअळी प्रादुर्भावामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले होते.जिल्ह्यातील शेतक-यांना २५६ कोटी अनुदान मंजूर झाले होते. त्यापैकी पहिला हप्ता ६८ कोटी रूपयांचा शेतक-यांना वाटप करण्यात आला आहे. तर दुसरा हप्ता १०२. ...

बीड जिल्ह्यामध्ये दीड लाख लिटर दूध संकलन ठप्प - Marathi News | 1.5 million liters milk collection jam in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यामध्ये दीड लाख लिटर दूध संकलन ठप्प

बीड : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ रुपये अनुदानाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खा. राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या दूध पुरवठा बंद आंदोलनाला शेतकºयांनी प्रतिसाद दिल्याने जिल्ह्यात जवळपास दीड लाख लिटर दुधाचे संकल ...

आपली आयटीआय बरी ! - Marathi News | Your ITI is bad! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपली आयटीआय बरी !

दहावीत कमी गुण मिळाले, अभियांत्रिकीला कुठेच नंबर नाही लागला, तर आयटीआयला प्रवेश घेण्याचे दिवस कधीच गेले. उलट अभियांत्रिकीचेच दिवस भरले, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ...

धसांनी राजकीय चिखलफेक थांबवावी अन्यथा तक्रार : धोंडे - Marathi News | Dhasu should stop political mudslide or complaint: Dhande | Latest beed News at Lokmat.com

बीड :धसांनी राजकीय चिखलफेक थांबवावी अन्यथा तक्रार : धोंडे

आष्टी : एकाच पक्षात राहून राजकीय चिखलफेक करणे हे नवनिर्वाचित आमदारांनी थांबवावे आणि खोटे बोल पण रेटून बोल ही वृत्ती बंद करावी. अन्यथा पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याचा इशारा आ. भीमराव धोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.तालुक्यातील मातावळी ते हरिनारायण ...

मी केलेल्या कामाचे श्रेय धोंडे यांना कसे ?: धस यांचा सवाल - Marathi News | How do I take credit for the work I have done ?: The question of Dhas | Latest beed News at Lokmat.com

बीड :मी केलेल्या कामाचे श्रेय धोंडे यांना कसे ?: धस यांचा सवाल

आष्टी : मातावळी ते हरिनारायण आष्टा, दौलावडगाव ते सावरगाव या दोन रस्त्यांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिले. त्यानुसार मंजुरीची आॅर्डर झाली आहे. त्यामुळे आष्टी मतदारसंघाचे आ. भीमराव धोंडे यांनी मी मंजूर केलेल्या या कामांचे श्रेय घेऊ नये. ...