लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

सुनावणीत फुटणार गुरुजींच्या बोगसगिरीचे बिंग - Marathi News | Guruji's bogsagiri bung, who will be killed in the hearing | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुनावणीत फुटणार गुरुजींच्या बोगसगिरीचे बिंग

बीड : आंतर जिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेदरम्यान खोटी, चुकीची तसेच दिशाभूल करणारी माहिती भरणाऱ्या ४१५ शिक्षकांच्या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी आल्यानंतर या शिक्षकांची गुरुवारी वरिष्ठ अधिका-यांसमक्ष सुनावणी होणार आहे. या स ...

बीड जिल्ह्यातील नेकनूरला ५० लाखांचा गुटखा पकडला - Marathi News | 50 lakhs of neknur seized in Gudkha of Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील नेकनूरला ५० लाखांचा गुटखा पकडला

नेकनूर : बंगळुरु येथून औरंगाबादकडे जाणाऱ्या टेम्पोची झाडाझडती घेतली असता त्यात ५० लाख रुपयांचा गुटखा आढळून आल्यानंतर पोलिसांनी टेम्पोसह गुटखा जप्त केला. नेकनूर पोलिसांनी पहाटेच्या दरम्यान चौसाळा चेकपोस्टवर ही कारवाई केली.नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्द ...

बीडमध्ये तिसऱ्या दिवशी दूध तापलेलेच; २४ हजार २५५ लिटरचे संकलन - Marathi News | On the third day in milk bead is the only milk; 24 thousand 255 liter compilation | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये तिसऱ्या दिवशी दूध तापलेलेच; २४ हजार २५५ लिटरचे संकलन

बीड : दुधाच्या दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले दूध पुरवठा बंद आंदोलन जिल्ह्यात तिसºया दिवशीही सुरुच होते. अपेक्षित २ लाख लिटरपैकी एकूण २४ हजार २५५ लिटर दुधाचे संकलन झाले. दोन दिवस आंदोलनानंतर तिसºया दिवशी सहकारी दूध संघ आणि खाजगी डेअर ...

परळीत मराठा आरक्षणासाठी मोर्चा - Marathi News | Front for Maratha Reservation in Paroli | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत मराठा आरक्षणासाठी मोर्चा

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी दुपारी परळी तहसील कार्यालयावर मराठा क्रांती ठोक मोर्चा धडकला. मोर्चात मराठवाड्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...

राज्यातील सिंचनासाठी केंद्राची महत्त्वाकांक्षी योजना; 1 लाख 55 हजार कोटींची मदत - Marathi News | Center's ambitious plan for irrigation in the state; 1 lakh 55 thousand crores aid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यातील सिंचनासाठी केंद्राची महत्त्वाकांक्षी योजना; 1 लाख 55 हजार कोटींची मदत

महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. राज्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी आणि अर्धवट असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 1 लाख 55 हजार कोटी रुपये देण्यात येणारआहेत. ...

राज ठाकरेंचा पुन्हा 'जय महाराष्ट्र'; भूमिपुत्रांच्या हक्कासाठी सरकारचा 'नीट' समाचार! - Marathi News | Raj Thackeray, 'Jai Maharashtra' again; local land rights issue! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचा पुन्हा 'जय महाराष्ट्र'; भूमिपुत्रांच्या हक्कासाठी सरकारचा 'नीट' समाचार!

'नीट परीक्षेसाठी बाहेरून पोरं भरली, तर आमची त्यावर बारीक नजर असेल. सरकारला ही धमकी वाटत असेल तर धमकी समजा, पण नीटमध्ये महाराष्ट्रातील मुलांना प्राधान्य मिळालंच पाहिजे', असा इशारा देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा आपल्या 'सुपरहिट' विषयाला हात ...

धारूरमध्ये दरोडेखोरांची टोळी केली जेरबंद - Marathi News | A gang of robbers has been organized in Dharur | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूरमध्ये दरोडेखोरांची टोळी केली जेरबंद

बीड : दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या टोळीकडून एक कार, मिरची पावडरच्या पुड्या, लोखंडी गज, कोयता, वायर दोरी, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. टोळीतील चार जण पुणे येथील असल्याचे सांगण्यात आले ...

हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी करतात दुधाचा खवा - Marathi News | Due to lack of coverage, farmers make milk powder | Latest beed News at Lokmat.com

बीड :हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी करतात दुधाचा खवा

दीपक नाईकवाडे।लोकमत न्यूज नेटवर्ककेज : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने विण्याऐवजी दुधाचा खवा करु न शेकडो क्विंटल खव्याची पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबादच्या बाजारपेठेत विक्री करण्यात येते. दुधापेक्षा खव्याचा दर शेतक-यांना ...