लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
एक भूमिका कोणती, पुढाऱ्यांची पंचाईत; निर्णय घेण्याचे राज्य सरकारपुढे आव्हान - Marathi News | Confusion has arisen on the issue of giving reservation to the Maratha community from OBCs. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक भूमिका कोणती, पुढाऱ्यांची पंचाईत; निर्णय घेण्याचे राज्य सरकारपुढे आव्हान

कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी ...

आरक्षणासाठी ४ दिवसांची डेडलाइन; पुन्हा याल तेव्हा जीआर घेऊनच या, जरांगे उपाेषणावर ठाम - Marathi News | 4 days deadline for maratha reservation; When you come again, bring GR, stick to Manoj Jarange worship | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरक्षणासाठी ४ दिवसांची डेडलाइन; पुन्हा याल तेव्हा जीआर घेऊनच या, जरांगे उपाेषणावर ठाम

शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे जरांगे यांची सोमवारी सायंकाळी भेट घेऊन चर्चा केली. ...

"एकतर माझी अंत्ययात्रा निघंल, नायतर मराठा आरक्षणाची यात्रा" - Marathi News | "Either my funeral procession will take place, or Maratha reservation journey.", Manoj Jarange Patil to minister of CM | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकतर माझी अंत्ययात्रा निघंल, नायतर मराठा आरक्षणाची यात्रा"

जालन्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. शासनाच्यावतीने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, ते भूमिकेवर ठाम आहेत. ...

मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा, बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावात गुरूवारी होणार चक्काजाम - Marathi News | In support of the Maratha reservation movement, Chakkajam agitation will be held in every village of Beed district on Thursday | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा, बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावात गुरूवारी होणार चक्काजाम

चक्काजाम आंदोलन दि.०७-०९-२०२३ रोजी सकाळी १० ते १२ च्या दरम्यान होईल. ...

छोट्या इंजिनांनी आरक्षणाबद्दल दिल्लीतील मोठ्या इंजिनला बोलण्याची हिंमत दाखवावी- रोहित पवार - Marathi News | rohit pawar slams ajit pawar and bjp, Small engines should dare to speak to big engines in Delhi about reservation - Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छोट्या इंजिनांनी आरक्षणाबद्दल दिल्लीतील मोठ्या इंजिनला बोलण्याची हिंमत दाखवावी- रोहित पवार

'अजूनही वेळ गेलेली नाही, अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आमदार परत येऊ शकतात.' ...

आंदोलकांच्या समर्थनार्थ अंतरवली सराटीकडे निघाली अर्धनग्न आत्मक्लेश पायी यात्रा - Marathi News | In support of the protestors, a semi-naked self-immolation foot march started towards Antarvali Sarati | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंदोलकांच्या समर्थनार्थ अंतरवली सराटीकडे निघाली अर्धनग्न आत्मक्लेश पायी यात्रा

ही यात्रा सिल्लोड येथून टाकळी कोलते, बदनापूर, रोयलागड मार्गे अंतरवाली सराटी येथे पोहचेल. ...

शेवटचे चार दिवस देतो, नंतर अन्न-पाणी सोडणार; जरांगे पाटलांचे सरकारला अल्टिमेटम - Marathi News | Maratha reservation Jalana, will give last four days, then gives up food and water; Manoj Jarange Patil's ultimatum to Govt | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेवटचे चार दिवस देतो, नंतर अन्न-पाणी सोडणार; जरांगे पाटलांचे सरकारला अल्टिमेटम

शिष्टमंडळाकडून मनधरणीचा प्रयत्न : जीआर नाही निघाला तर अन्न पाण्याचा त्याग ...

माळशिरस बंद ठेवून प्रमुख चौकात रास्ता रोको; शहरातील सर्व बाजारपेठा बंद - Marathi News | Road Roko Andolan on behalf of the Maratha community in Solapur at Ahilya Devi Chowk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माळशिरस बंद ठेवून प्रमुख चौकात रास्ता रोको; शहरातील सर्व बाजारपेठा बंद

या बंदला व्यापारी महासंघाने पाठिंबा दर्शवीत बंदमध्ये सहभाग नोंदवला. त्यामुळे शहरातील सर्व बाजारपेठा बंद होत्या. ...