लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
निलंग्यात अनोखे आंदोलन; मराठा आंदोलकांचे रक्तदान, पोलिसांना राखी बांधून रक्षणासाठी साकडे - Marathi News | Unique movement in Nilangya; Donate blood of youth, tie rakhi to police and save for protection | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंग्यात अनोखे आंदोलन; मराठा आंदोलकांचे रक्तदान, पोलिसांना राखी बांधून रक्षणासाठी साकडे

जालना लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ निलंग्यात अनोखे आंदोलन ...

"हे शेबंड्या पोरालाही पटणारं नाही"?; जयंत पाटलांचं अजित पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | "It won't suit even a scumbag boy"?; Jayant Patil's reply to Ajit Pawar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"हे शेबंड्या पोरालाही पटणारं नाही"?; जयंत पाटलांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की, जर वरून आदेश आले हे सिद्ध करून दाखवलं तर आम्ही तुम्ही म्हणाल ते ऐकू ...

Video: "अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं का"? रोहित पवारांनी गोलगोल फिरवत उत्तर टाळलं - Marathi News | "Should Ajit Pawar get out of power"? Rohit Pawar evaded the answer by going round and round | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Video: "अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं का"? रोहित पवारांनी गोलगोल फिरवत उत्तर टाळलं

बारामतीमध्ये एक मराठा, लाख मराठा, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, च्या घोषणा देत सकल मराठा समाजाच्यावतीने शहरात मोर्चा काढण्यात आला. ...

तीन दिवसानंतर ‘लालपरी’ रस्त्यावर; एसटी महामंडळाचे ५५ लाखांचे उत्पन्न बुडाले - Marathi News | Three days later 'Lalpari' ST bus on street; 55 lakhs income of ST corporation lost | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तीन दिवसानंतर ‘लालपरी’ रस्त्यावर; एसटी महामंडळाचे ५५ लाखांचे उत्पन्न बुडाले

हिंगोली, वसमत, कळमनुरी आगाराच्या २ हजार ४५१ बसफेऱ्या झाल्या रद्द... ...

मुख्यमंत्री शिंदेंच्या अशोक चव्हाणांवरील टीकेला वडेट्टीवारांचं सडेतोड प्रत्त्युत्तर - Marathi News | Vadettivar's bitter response to Chief Minister Eknath Shinde's criticism of Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री शिंदेंच्या अशोक चव्हाणांवरील टीकेला वडेट्टीवारांचं सडेतोड प्रत्त्युत्तर

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे.  ...

अंतरवाली आंदोलनास पाठिंबा देत दहिफळच्या तरूणाचे बेमुदत उपोषण  - Marathi News | Indefinite hunger strike of Dahiphal youth in support of Antarwali movement | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अंतरवाली आंदोलनास पाठिंबा देत दहिफळच्या तरूणाचे बेमुदत उपोषण 

आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे, तरुणाने केली मागणी ...

जालन्यातील घटनेचा निषेध: सांगली जिल्ह्यात येत्या गुरूवारी कडकडीत बंद - Marathi News | Sangli District Strict Shutdown Next Thursday, Protest against lathi charge in Jalana | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जालन्यातील घटनेचा निषेध: सांगली जिल्ह्यात येत्या गुरूवारी कडकडीत बंद

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय ...

जालना लाठीचार्जचे पडसाद; भोकर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, सकल मराठा समाज एकवटला - Marathi News | Aftermath of Jaalna lathicharge; Spontaneous response to Bhokar Bandh, entire Maratha society united | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जालना लाठीचार्जचे पडसाद; भोकर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, सकल मराठा समाज एकवटला

बंदमध्ये शहरातील शाळा, महाविद्यालये,  व्यापारी प्रतिष्ठाने आणि लहानसहान व्यावसायिकही सहभागी झाले होते. ...