लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

जिल्हा परिषदेच्या ‘वॉटस् अ‍ॅप’वर तक्रारींचा पाऊस अधिकारी, कर्मचाऱ्यांची पोलखोल : तब्बल १७५ नागरिकांनी साधला संपर्क - Marathi News |  Police officials, policemen, policemen complain of complaints on the 'Whatsapp app' of Zilla Parishad: 175 people contacted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा परिषदेच्या ‘वॉटस् अ‍ॅप’वर तक्रारींचा पाऊस अधिकारी, कर्मचाऱ्यांची पोलखोल : तब्बल १७५ नागरिकांनी साधला संपर्क

कोल्हापूर जिल्हा परिषदेशी संंबंधित तक्रारी ‘वॉटस्अ‍ॅप’वरून करण्याच्या उपक्रमाला पहिल्याच आठवड्यात भरघोस प्रतिसाद मिळाला असून, यामुळे अधिकारी आणि कर्मचाºयांची पोलखोल होणार आहे. ...

सकल मराठा समाजाचा राजकीय पक्ष होणार, आॅक्टोबरअखेर होणार घोषणा - Marathi News | The gross Maratha community will be the political party, the announcement will be announced in October | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सकल मराठा समाजाचा राजकीय पक्ष होणार, आॅक्टोबरअखेर होणार घोषणा

सर्वच राजकीय पक्षात मराठा नेते असूनही समाजाला आरक्षण मिळत नाही. प्रत्येक पक्ष हा समाजाचा वापर करत आला आहे; यामुळे न्याय्य हक्कासाठी सकल मराठा समाजाचा राजकीय पक्ष स्थापन करण्यात येणार आहे. याची घोषणा आॅक्टोबर अखेर केली जाईल. ...

कोल्हापूर : काँग्रेस रॅलीवेळी कार्यकर्त्यांत हाणामारी - Marathi News | Kolhapur: Workers lost their battle during the Congress rally | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : काँग्रेस रॅलीवेळी कार्यकर्त्यांत हाणामारी

इंधन दरवाढविरोधात सोमवारी पुकारलेल्या भारत बंदमध्ये कोल्हापुरात रॅलीच्या प्रारंभीच काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. रॅली सुरू होतानाच गाडी पुढे घेण्यावरून आणि घोषणा देण्यावरून हा प्रकार पक्ष कार्यालयासमोरच घडला. ...

कोल्हापूर : स्वाभिमानी युवा आघाडीच्या वतीने निदर्शने - Marathi News | Kolhapur: Opposition on behalf of Swabhimani Youth Front | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : स्वाभिमानी युवा आघाडीच्या वतीने निदर्शने

पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीच्या वतीने सोमवारी राजारामपुरी येथील पेट्रोलपंपावर जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. ...

कोल्हापूर :प्राचार्यास धक्काबुक्की करणाऱ्या फरार संशयितास अटक - Marathi News | Kolhapur: The arrest of the absconding suspect who is pushing the press arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :प्राचार्यास धक्काबुक्की करणाऱ्या फरार संशयितास अटक

कोल्हापूर : येथील राजाराम कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य वसंत बाबूराव हेळवी (वय ५४) यांना कॉलेजमध्ये घुसून धक्काबुक्की व शिवीगाळ करणाऱ्या संशयितास मुंबई येथे पोलिसांनी सोमवारी अटक केली. संशयित ऋषिकेश मोहन गाडगीळ (वय ४०, रा. टिंबर मार्केट) असे त्याचे नाव ...

कोल्हापूर : एलकुंचवारांच्या पुस्तकाचे अभिवाचन, श्रोत्यांनी दिला उत्स्फुर्त प्रतिसाद - Marathi News | Kolhapur: Elkchanchwar's book's remarks, an impressive response given by the audience | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : एलकुंचवारांच्या पुस्तकाचे अभिवाचन, श्रोत्यांनी दिला उत्स्फुर्त प्रतिसाद

मराठीतील ख्यातनाम लेखक महेश एलकुंचवार यांच्या 'त्रिबंध' या ललित पुस्तकातील 'लुकलुकती दूर दिवे गावामधले' या निबंधाचे अभिवाचन कोल्हापूरातील नाट्यलेखक हिमांशू स्मार्त यांनी सादर केले. या अभिनव उपक्रमाला वाचक श्रोत्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. ...

कोल्हापूर : शिष्यवृत्ती, वसतिगृहातील समस्या मार्गी लावण्याची मागणी - Marathi News | Kolhapur: demand for scholarships and problems in the hostel | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शिष्यवृत्ती, वसतिगृहातील समस्या मार्गी लावण्याची मागणी

सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोल्हापुर शाखेने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे सोमवारी केली. ...

Bharat Bandh : कोल्हापूरात इंधन दरवाढीविरोधात अनोखं आंदोलन - Marathi News | Bharat Bandh: Congress Workers Protest In kolhapur | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :Bharat Bandh : कोल्हापूरात इंधन दरवाढीविरोधात अनोखं आंदोलन

कोल्हापूर - पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ आणि महागाईच्या निषेधार्थ भाजपा सरकारविरोधात पुकारलेल्या ‘ भारत बंद’ला कोल्हापूरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. बिंदू चौकात ... ...