पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ, तसेच महागाईच्या निषेधार्थ भाजप सरकारविरोधात आज, सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला कोल्हापूरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या ‘बंद’ला डाव्या लोकशाही आघाडीने पाठिंबा दिला असून, त्यांनी शहरातील चौकाचौकात निदर्शने केली. ...
राजकीय संघर्ष आणि खुन्नस यांमुळे अनेकांचे नेतृत्व कुजले, जिल्ह्याचा विकास खुंटला, याची सदोदित आठवण करून देणारा इतिहास समोर असताना, त्यातून काही शहाणपण शिकण्याची अपेक्षा असूनही त्याकडे दुर्लक्ष करीत नव्या पिढीतील राजकारण्यांनी त्याच मार्गाने वाटचाल सु ...
सोनवडेचा घाट, इचलकरंजीची रेल्वे आणि कऱ्हाडचे विमानतळ हे प्रकल्प सध्यातरी अनावश्यक आहेत. पुढे त्यांची गरज निर्माण होईल, असे वाटतही नाही. सध्याचे रस्ते, रेल्वे आणि विमानतळ विकसित झाले तर नव्यांची गरजही राहणार नाही..... ...
कोल्हापूर येथील पंचगंगा घाट संवर्धन समितीने या वर्षीही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुढाकार घेतला असून, शहरातील विविध तलाव तसेच पंचगंगा नदीघाट येथे शंभरहून अधिक स्वयंसेवक दिवसभर थांबून विसर्जित मूर्ती स्वीकारणार आहेत. ...
पेट्रोल आणि डिझेलने उच्चांकी दर गाठल्यामुळे असेल कदाचीत पण मौल्यवान दागिने आणि रोकड चोरीऐवजी चोरट्यांनी आपला मोर्चा चक्क पेट्रोल आणि डिझेल चोरीकडे वळविल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत अनेक किंमती साहित्याची किंवा मौल्यवान दागिन्यांची चोरी झाल्याची ...
कोल्हापूर शहरात रस्त्याकडेला बसून व्यवसाय करणाऱ्यांना बायोमेट्रिक कार्ड सक्तीचे करण्यात आले असल्याने रिपब्लिकन फेरीवाला सेना यांच्या अंतर्गत भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना बायोमेट्रिक कार्ड द्यावेत, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन सेनेतर्फ ...
महाराष्ट्र शासनाने १ नोव्हेंबर २00५ नंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन अंशदायी निवृत्ती योजना लागू केली आहे. त्याऐवजी जुनीच योजना लागू करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेतील जुनी पेन्शन हक्क संघटनेनेचे अध ...