लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झारखंड

झारखंड

Jharkhand, Latest Marathi News

"10 लाख दे नाहीतर अश्लील फोटो व्हायरल करेन"; तरुणीला सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात - Marathi News | Crime News ranchi social media friend threatens to girl to make pornographic picture viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"10 लाख दे नाहीतर अश्लील फोटो व्हायरल करेन"; तरुणीला सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात

Crime News : सोशल मीडियावरील मैत्री एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. "10 लाख दे नाहीतर अश्लील फोटो व्हायरल करेन" अशी धमकी मिळाली आहे. ...

'या' राज्याच्या विधानसभेत नमाजसाठी देण्यात आली रूम; भाजपनं केली हनुमान मंदिर बांधण्याची मागणी - Marathi News | Room allotted for offering namaz in new assembly building in Jharkhand bjp said hanuman temple should also be built | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्याच्या विधानसभेत नमाजसाठी देण्यात आली रूम; भाजपनं केली हनुमान मंदिर बांधण्याची मागणी

यावर बोलताना माजी सभापती आणि भाजप नेते सीपी सिंह म्हणाले, मी नमाज पठणासाठी दिलेल्या रूमच्या विरोधात नाही, पण त्यांनी झारखंड विधानसभा परिसरात मंदिरही बांधायला हवे. मी तर अशीही मागणी करतो, की तेथे हनुमान मंदिर बांधायला हवे. ...

Afghanistan Crisis: धक्कादायक! काँग्रेस आमदाराने केले तालिबानचे समर्थन; म्हणाले, आता अफगाणी नागरिक खूश - Marathi News | Afghanistan Crisis: Congress MLAs irfan ansari support Taliban; That said, now the Afghan citizens are happy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! काँग्रेस आमदाराने केले तालिबानचे समर्थन; म्हणाले, आता अफगाणी नागरिक...

Congress MLAs irfan ansari support Taliban: काँग्रेस आमदार आणि झारखंडचे माजी कार्यकारी अध्यक्ष इरफान अंसारी यांनी आता तालिबानचे कौतुक करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. ...

मास्क लावला नाही, म्हणून लष्कराच्या जवानाला बेदम मारहाण; तीन पोलीस कर्मचारी निलंबित - Marathi News | Army Soldier brutally thrashed accused three police personnel suspended in chatra Jharkhand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मास्क लावला नाही, म्हणून लष्कराच्या जवानाला बेदम मारहाण; तीन पोलीस कर्मचारी निलंबित

चत्रा येथे मस्क चेकिंग मोहिमेदरम्यान, पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकीवर असलेल्या पवन कुमार यादव यांना बेदम मारहाण केली. ...

सामान्य व्यक्ती ते IPS अधिकारी, पाहा कसा होता शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कुलदीप यांचा खडतर प्रवास - Marathi News | From ordinary people to IPS officers, look at the tough journey of Kuldeep, who was born into a farming family | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सामान्य व्यक्ती ते IPS अधिकारी, पाहा कसा होता शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कुलदीप यांचा खडतर प्रवास

IPS Kuldeep Singh Chahal : युपीएससीच्या (UPSC) परीक्षेला लाखो विद्यार्थी मेहनत करून आणि अनेक तास अभ्यास करून बसतात. मात्र, फार कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळतं. विविध राज्यातील विद्यार्थी या परीक्षेसाठी खूप चांगली जय्यत तयारी करतात आणि यशाला ...

सात नराधमांनी अल्पवयीन मुलीवर केला गँगरेप;मित्र फिरायला घेऊन निर्जनस्थळी अन्... - Marathi News | 13 year old girl gang raped by 7 boys in ranchi four accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सात नराधमांनी अल्पवयीन मुलीवर केला गँगरेप;मित्र फिरायला घेऊन निर्जनस्थळी अन्...

Gangrape Case : पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. उर्वरित तीन फरार आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. ...

फुटबॉल सामन्यातील वादानंतर दोन गावात तुफान हाणामारी आणि जाळपोळ, दोघांची निर्घृण हत्या - Marathi News | Stormy clashes and arson in two villages in jharkhand, a dispute over a football match, two brutally murdered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फुटबॉल सामन्यातील वादानंतर दोन गावात तुफान हाणामारी आणि जाळपोळ, दोघांची निर्घृण हत्या

Jharkhand Crime: रेफरीच्या निर्णयावरुन दोन्ही संघांमध्ये वाद झाला. ...

लपून-छपून प्रेयसीला भेटायला पोहोचला प्रियकर, ग्रामस्थांनी पकडून लावले लग्न, पण सहा तासांनंतर घडले असे काही की... - Marathi News | Boyfriend Arrived to meet the beloved in secret, The villagers caught both of them and arranged the marriage, It was later revealed that the young man was a minor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लपून-छपून प्रेयसीला भेटायला पोहोचला प्रियकर, ग्रामस्थांनी पकडून लावले लग्न, पण सहा तासांनंतर...

Love Marriage News: सदर प्रियकर हा त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी लपून-छपून घरात घुसला होता. मात्र तरुणीच्या आईने आरडा-ओरडा केल्याने दोघेही पकडले गेले. ...