लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झारखंड

झारखंड

Jharkhand, Latest Marathi News

Crime News: सवतीला पाहून महिलेचे माथे भडकले, पतीसमोरच तिला विवस्त्र केले आणि... - Marathi News | Crime News: The woman was stripped naked and taken around the village in Jharkhand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सवतीला पाहून महिलेचे माथे भडकले, पतीसमोरच तिला विवस्त्र केले आणि...

Crime News: एका महिलेला विवस्त्र करून तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून तिची गावातून धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

अवैध संबंधाच्या संशयावरून दुसरी पत्नी आणि तान्ह्या बाळाची हत्या, असा झाला खुलासा - Marathi News | Murder of second wife and innocent daughter on suspicion of illicit affair, revealed | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :अवैध संबंधाच्या संशयावरून दुसरी पत्नी आणि तान्ह्या बाळाची हत्या, असा झाला खुलासा

Double Murder Case : एका व्यक्तीला संशय आला होता की, त्याची पत्नी कोणाशी तरी अवैध संबंध ठेवत आहे आणि पत्नीला झालेलं मूल त्याचे नाही. हे खरं असल्याचे मानून त्याने एका मित्रासोबत एक कट आखला. ...

झारखंडमध्ये तसर रेशमी साड्यांच्या उत्पादनास प्रारंभ, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | Jharkhand launches production of Tassar silk sarees, CM Hemant Soren's efforts a success | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झारखंडमध्ये तसर रेशमी साड्यांच्या उत्पादनास प्रारंभ

Tassar silk sarees : झारखंड सरकारच्या पुढाकारानंतर आता झारखंडमध्येच तसर रेशमापासून आकर्षक साड्यांचे उत्पादन सुरू झाले आहे. ...

स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाला सलामी देत असताना काँग्रेस नेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन - Marathi News | dhanbad congress leader died by heart attack during flag hosting on independence day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाला सलामी देत असताना काँग्रेस नेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

धनबादमध्ये राष्ट्रध्वजाला सलामी देताना काँग्रेस नेत्याचा हृदयविकारानं मृत्यू झाला आहे. ...

VIDEO : बॉयफ्रेन्डला दुसऱ्या तरूणीसोबत पाहून भडकली गर्लफ्रेन्ड, भर बाजारात रंगली तरूणींची फाइट - Marathi News | Girls Fight For Lover video goes viral from Jharkhand | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : बॉयफ्रेन्डला दुसऱ्या तरूणीसोबत पाहून भडकली गर्लफ्रेन्ड, भर बाजारात रंगली तरूणींची फाइट

असं मानलं जात आहे की, बॉयफ्रेन्डला दुसऱ्या तरूणीसोबत बघून त्याची गर्लफ्रेन्ड भडकली आणि दोघी एकमेकींवर तुडून पडल्या. ...

झारखंडमध्ये हायप्रोफाईल मर्डर; मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकाऱ्याच्या आईवडिलांचा गळा चिरला - Marathi News | Emergency Secretary of Jharkhand CM Hemant Sorens Principal Secretary Parents Killed | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :झारखंडमध्ये हायप्रोफाईल मर्डर; मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकाऱ्याच्या आईवडिलांचा गळा चिरला

तुफान राडा! जमिनीसाठी भाजपा आमदाराचे समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले; हाणामारीसह गोळीबार - Marathi News | jharkhand land possession dabang bjp mla supporter congress worker bloody struggle firing police crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुफान राडा! जमिनीसाठी भाजपा आमदाराचे समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले; हाणामारीसह गोळीबार

BJP And Congress : जमिनीसाठी भाजपा आमदाराचे समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडल्याची घटना घडली असून तुफान राडा झाला आहे. ...

जिवंत राहिलो, तर कॉलेज शिक्षणही पूर्ण करेन; झारखंडचे शिक्षणमंत्री महतो यांचे विधान - Marathi News | If I survive, I will complete college education; Statement by Jharkhand Education Minister Mahato | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिवंत राहिलो, तर कॉलेज शिक्षणही पूर्ण करेन; झारखंडचे शिक्षणमंत्री महतो यांचे विधान

शैक्षणिक अर्हतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी महतो यांनी २०२० मध्ये इंटर महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे. ...