लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

Jammu And Kashmir: संयुक्त राष्ट्रात चीनचे पाकच्या सुरात सूर; भारताला रशियाचं समर्थन - Marathi News | Jammu And Kashmir: Entirely Internal Matter," Says India After UNSC Closed Door Meet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Jammu And Kashmir: संयुक्त राष्ट्रात चीनचे पाकच्या सुरात सूर; भारताला रशियाचं समर्थन

चीनच्या मागणीनुसार काश्मीरच्या मुद्द्यावर बोलावलेली संयुक्त राष्ट्रातल्या सुरक्षा परिषदेची बैठक संपली आहे. ...

पाकच्या नापाक हरकती; काश्मीर खोऱ्यात लष्कर, वायूसेना आणि सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट  - Marathi News | All Indian Army, Air Force and security forces’ bases in Jammu&Kashmir asked to be on high alert cause of Terrorist attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकच्या नापाक हरकती; काश्मीर खोऱ्यात लष्कर, वायूसेना आणि सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट 

काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट, फोनसेवा या गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत ...

Article 370: जम्मू काश्मीरात सोमवारपासून शाळा-कॉलेज उघडणार; निर्बंध होणार शिथील - Marathi News | Article 370: Jammu and Kashmir to open schools and colleges from Monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Article 370: जम्मू काश्मीरात सोमवारपासून शाळा-कॉलेज उघडणार; निर्बंध होणार शिथील

जम्मू काश्मीरमधील बंदी आणि कर्फ्यू हटविण्याची मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ...

Jammu and Kashmir: आम्हाला जनावरांसारखं वागवलं जातंय; मेहबूबा यांच्या मुलीचं अमित शहांना पत्र  - Marathi News | We are treated like animals; Letter to Amit Shah of Mehbooba Mufti daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: आम्हाला जनावरांसारखं वागवलं जातंय; मेहबूबा यांच्या मुलीचं अमित शहांना पत्र 

मी जर मीडियाशी बोलली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील ...

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत आज काश्मीर प्रश्नी बंद खोलीत चर्चा - Marathi News | China Calls For closed door Meeting Of Un Security Council To Discuss Kashmir article 370 Issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत आज काश्मीर प्रश्नी बंद खोलीत चर्चा

काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न ...

काश्मीरची भळभळती जखम आता पूर्णत्वाने भरून निघेल - Marathi News | Kashmir's heinous wounds will now heal in full | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काश्मीरची भळभळती जखम आता पूर्णत्वाने भरून निघेल

नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राइक या अतिमहत्त्वाच्या टप्प्यानंतर काश्मीरमध्ये एवढ्यात एक क्रांतिकारी ऐतिहासिक बदल घडून आला आहे. ...

जम्मू-काश्मीरची ओळख पुसली जाणार नाही, राज्यपाल मलिक यांची ग्वाही - Marathi News | Jammu and Kashmir's identity will not be erased, Governor Malik testified | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरची ओळख पुसली जाणार नाही, राज्यपाल मलिक यांची ग्वाही

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने जम्मू-काश्मीरची ओळख डावावर लावली गेली किंवा ती पुसण्याचा प्रयत्न होत आहे, असे काहीही नाही ...

जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणुकीसाठी एसईझेडच्या धर्तीवर सुविधा - Marathi News | SEZ's facilities for investing in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणुकीसाठी एसईझेडच्या धर्तीवर सुविधा

जम्मू-काश्मीरमध्ये उद्योग सुरू करणाऱ्या कंंॆपन्यांना विशेष आर्थिक क्षेत्राच्या (एसईझेड) धरतीवर सवलती देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. ...