Asim Munir Threatens India: पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला असून, आमच्या शत्रूने जर तणाव वाढवला तर याचे या भागावर खूप वाईट परिणाम होतील आणि याला जबाबदार केवळ आमचा शत्रू असेल, असे आसिम मुनीर यांनी म्हटले आहे. ...
मंगळवारी भारतीय सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. खराब हवामानाचा फायदा घेत घुसखोर पळून गेले. ...