जामखेड पंचायत समिती सभापती निवडीसाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ऐनवेळी माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य प्रा.सुभाष आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दोन व भाजप दोन असे समसमान सदस्य ...
उसाचे वाढे घेऊन जाणारा ट्रॅक्टर एका वळणावर उलटून झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच झाले. ही घटना शुक्रवारी (२६ जून) दुपारी जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे घडली. ...
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे दरोडा घालणारे सराईत गुन्हेगार व जामखेडमध्ये घरफोडी करून पाच लाखांचा ऐवज पळवणा-या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी जेरबंद केले आहे. जामखेडच्या गुन्हेगारांकडून २ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ...
मुंबईला सास-याला भेटायला गेलेल्या जामखेड तालुक्यातील एका युवकाचा बुधवारी (दि. २४ जून) कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांनी दिली. ...
नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी तीन वर्षे भाजपशी जुळवून घेतले. अखेरच्या सहा महिन्यात नगराध्यक्ष बदलण्याची भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटली. या बदलासाठी राष्ट्रवादीच्या एका नेत्याने बळ देण्याचा प्रयत्न केला. या नेत्याच्या कृत्यामुळे नग ...
जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील २४ टन तांदुळाचा ट्रक काळ्या विक्री करण्यासाठी जात असताना चोंडी शिवारात पोलिसांनी २८ मे रोजी पकडला होता. याबाबत पुरवठा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. परंतु या प्रक ...
जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांचा सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे ते मंगळवारी जिल्हाधिका-यांकडे राजीनामा सादर करणार आहेत. त्यास नगराध्यक्ष घायतडक यांनीही दुजोरा दिला आहे. यामुळे पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला आहे. ...
मुंबईच्या कलिंगड व्यापा-याच्या खुनातील फरार आरोपी नंदू तुकाराम पारे (वय २७) यास पोलिसांनी २ जून रोजी शिरुर (जि.पुणे) परिसरात पकडले. हा आरोपी दोन वर्षापासून फरार होता. ...