यंदा खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, मूग उत्पादन चांगले निघाले. मात्र, शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कवडीमोल दराने मालाची विक्री केली. ...
जमाखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड होते. मात्र, यावर्षी पडलेल्या बाजारभावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विशेष म्हणजे सोयाबीनला यंदा सरकारने चार हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. ...