जामखेड नगरपरिषदेमध्ये भाजपचे सहयोगी सदस्य असलेल्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय बुधवारी (३० सप्टेंबर) पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपला कर्जत पाठो ...
कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहून येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशनने ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर कोवीड सेंटर उभारून रूग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. त्यांनी १०० बेड उपलब्ध केले असून २० बेड आॅक्सीजन सुविधा देणारे आहेत. डॉ. भास्करराव मोरे यांनी ...
जामखेड - ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर युवराज खराडे यांची कोरोना महामारी च्या काळात अचानक झालेली बदली ही त्यांच्यावर अन्याय करणारी आहे.याबद्दल जामखेडकर यांनी तीव्र शब्दात विरोध नोंदविला होता. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा वाढता ...
कोरोना प्रतिबंधासाठी तहसील कार्यालयात प्रशासन, व्यापारी व काही पक्ष संघटनेच्या वतीने पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या जनता कर्फ्यूला राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला होता. दरम्यान यातून शिवसेना, भ ...
कोरोना प्रतिबंधासाठी तहसील कार्यालयात प्रशासन, व्यापारी व काही संघटनेच्या वतीने ८ आॅगस्टपासून पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या जनता कर्फ्यूला राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सर्वच राजकीय पक्ष, संघटनांनी विरोध केला आहे. रविवारपास ...
जामखेड तालुक्यातील ५९ दुकाने वैयक्तिक स्वरुपाची आहेत. त्यातील निम्मे म्हणजे २९ दुकाने महिलांच्या नावावर आहेत. या दुकानांवरही पुरुषांचीच मुक्तेदारी आहे. महिला बचत गटांना दिलेली २१ दुकानेही अन्य व्यक्तींकडूनच चालविली जात आहेत. ...