लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जामखेड

जामखेड, मराठी बातम्या

Jamkhed, Latest Marathi News

रोहित पवार यांच्या संकल्पनेतून जामखेडमध्ये कलाकारांनी साकारले जिजाऊ माँ साहेबांचे जगातील सर्वात भव्य रेखाचित्र - Marathi News | world grandest drawing of jijau maasaheb was executed by artists in jamkhed from the concept of rohit pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रोहित पवार यांच्या संकल्पनेतून जामखेडमध्ये कलाकारांनी साकारले जिजाऊ माँ साहेबांचे जगातील सर्वात भव्य रेखाचित्र

जागतिक पातळीवर लिम्का बुक, गिनीज बुक आणि वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाने घेतली नोंद; जिजाऊ माँ साहेबांना अनोखी आदरांजली  ...

चार पिस्टल अन सहा जिवंत काडतुसांसह दोघांना अटक - Marathi News | Two arrested with four pistols and six live cartridges | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चार पिस्टल अन सहा जिवंत काडतुसांसह दोघांना अटक

दोन तरुणांनी विक्रीसाठी आणलेली एक लाख रुपये किंमतीचे चार पिस्टल व सहा जिवंत काडतुसे  पोलीसांनी जप्त करत दोन तरूणांना अटक करण्यात आली आहे. ...

ये तो ट्रेलर; पिक्चर अभी बाकी है : सुजय विखे  - Marathi News | Here's the trailer; Picture yet: Sujay Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ये तो ट्रेलर; पिक्चर अभी बाकी है : सुजय विखे 

जिल्हा बँक निवडणुकाचा हा ट्रेलर होता. नगर परिषद निवडणुकीत पूर्ण पिक्चर दाखवू, असा टोला खासदार डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांना लगावला. ...

मळणीयंत्रात साडीचा पदर अडकून महिलेचा मृत्यू, ‘या’ तालुक्यात घडली घटना - Marathi News | A woman died after her sari got stuck in a threshing machine. The incident took place in 'Ya' taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मळणीयंत्रात साडीचा पदर अडकून महिलेचा मृत्यू, ‘या’ तालुक्यात घडली घटना

जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायती अंतर्गत कोल्हेवाडी येथील सिंधुबाई बजरंग कोल्हे ( वय ४२) या शेतकरी महिलेचे मळणी यंत्रात अडकून जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. ...

अफूच्या शेतात पोलिसांचा छापा; पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Police raid on opium poppy fields; Two lakh worth of property confiscated | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अफूच्या शेतात पोलिसांचा छापा; पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

जातेगाव (ता.जामखेड) येथे एका शेतात छापा टाकून पोलीस पथकाने ५६ किलो वजनाची व १ लाख ७० हजार रूपये किंमतीची झाडे जप्त केली. पोलिसांनी गुरुवारी (दि.२५) रात्री आठ वाजता ही कारवाई केली. ...

चौंडी ग्रामपंचायतीत राम शिंदेंना धक्का; आमदार पवार गटाच्या आशाबाई उबाळे सरपंच; कल्याण शिंदे उपसरंच - Marathi News | Push Ram Shinde; Asha Ubale Sarpanch of Pawar group in Choundi Gram Panchayat; Kalyan Shinde Upasarach | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चौंडी ग्रामपंचायतीत राम शिंदेंना धक्का; आमदार पवार गटाच्या आशाबाई उबाळे सरपंच; कल्याण शिंदे उपसरंच

: भाजप नेते,  माजीमंत्री राम शिंदे यांच्या गावातील चौंडी ग्रामपंचायतीवर आमदार रोहित पवार गटाने वर्चस्व मिळविले आहे. पवार गटाच्या आशाबाई सुनील उबाळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.  ...

खूनाचा प्रयत्न, दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद - Marathi News | Attempted murder, fugitive accused of robbery arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खूनाचा प्रयत्न, दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद

खूनाचा प्रयत्न, दरोड्याच्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या सोनेगाव, घोडेगाव (ता.जामखेड) येथील दोन आरोपींना जामखेड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ...

जगन्नाथ राळेभात बिनविरोध; सुरेश भोसले यांचा अर्ज मागे - Marathi News | Jagannath Ralebhat unopposed; Suresh Bhosale's application withdrawn | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जगन्नाथ राळेभात बिनविरोध; सुरेश भोसले यांचा अर्ज मागे

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक  निवडणुकीत जामखेड विविध सेवा मतदार संघातून जगन्नाथ राळेभात बिनविरोध झाले आहेत. ...